जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

वैजापूर तालुक्यात अपघात,कोपरगाव तालुक्यातील युवक ठार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

माहेगाव देशमुख प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील श्रीनिवास (धनू) दिलीपराव पवार (वय-३०) यांचे वैजापूर तालुक्यातील रोटेगाव येथे अपघाती निधन झाले आहे.अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली त्यात त्यांचे निधन झाले आहे.त्यांचा पश्चात पत्नी,तीन मुली,आई,वडील,एक भाऊ,दोन चुलते,एक बहीण असा मोठा परिवार आहे.

राज्यातील प्रसिद्ध रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या सानिध्यात साउंड सिस्टीमचे काम करणारे व्यक्तिमत्व दीपक पवार यांचे ते पुतणे होते.व ह.भ.प सचिन महाराज पवार यांचे ते बंधु होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close