धार्मिक
…या सिनेअभिनेत्रीने घेतले साई दर्शन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मराठी सिनेअभिनेत्री रिंकु राजगुरू यांनी शिर्डी येथील श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे.यावेळी संस्थानच्या प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे,संरक्षण अधिकारी अण्णासाहेब परदेशी व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रेरणा “रिंकू” महादेव राजगुरू ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने मराठी भाषेतील चित्रपटांमध्ये काम करते,’सैराट’ चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे ज्यासाठी तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि दोन फिल्मफेअर पुरस्कार मराठी मिळाले आहेत.
प्रेरणा “रिंकू” महादेव राजगुरू ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने मराठी भाषेतील चित्रपटांमध्ये काम करते,’सैराट’ चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे ज्यासाठी तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि दोन फिल्मफेअर पुरस्कार मराठी मिळाले आहेत.तिने आज शिर्डीत येऊन साई समाधीचे दर्शन घेतले आहे.

दरम्यान मराठी सिनेअभिनेत्री रिंकु राजगुरू यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्थानच्या प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे आदी दिसत आहे.