जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

इसमाचा मृत्यू,कोपरगावात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरानजीक असलेल्या जेऊर फाट्यानजीक असलेल्या ठिकाणी दि.१४ मार्च रोजी सकाळी ०६ वाजेच्या सुमारास सोपान भागाजी चव्हाण हे बेशुद्धावस्थेत आढळून आले असल्याने त्यांना उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले आहे.

या प्रकरणी मयत इसम सोपान चव्हाण यांचे पुत्र संतोष सोपान चव्हाण (वय-२७) रा.जेऊर कुंभारी यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंदणी पुस्तिकेत  या प्रकरणी नोंद क्रं.२०/२०२४ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद दाखल केली आहे.

   दरम्यान घटनास्थळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख,सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे,पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,पो.हे.कॉ.के.एस.जाधव आदींनी भेट दिली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close