निधन वार्ता
इंदुबाई पानगव्हाणे यांचे निधन

न्यूजसेवा
माहेगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील इंदुबाई लक्ष्मण पानगव्हाणे (वय-८१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांचा मागे पती,तीन मुले,एक मुलगी,सूना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक लक्ष्मण पानगव्हाणे यांच्या त्या पत्नी होत्या.वसंत अशोक,पोपट पानगव्हाणे यांच्या त्या मातोश्री होत्या.