जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात पुन्हा मोठी रुग्णवाढ,नागरिकांत चिंता

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.राज्यात सलग आठव्या दिवशी देशात हजारोहून जास्त कोरोनाच्या रुग्णांची भर पडली आहे.त्याला कोपरगाव शहर व तालुकाही अपवाद नाही.कोपरंगाव तालुक्यातुन नगरला तपासणी साठी ९६ श्राव पाठवले असून तेथून तपासून आलेल्या अहवालात ४० बाधित रुग्ण आहे तर खाजगी प्रयोग शाळेतून तपासणी केलेल्या अहवालात ३७ तर एकूण रॅपिड टेस्ट ४२ रॅपिड टेस्ट करण्यात येऊन त्या मधून १७ असे एकूण ९४ रुग्ण बाधित रुग्ण आढळल्याने आकडा खाली आला असला तरी कोरोनाचा वाढणारा विक्रम थांबत नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.जात असून ६५ रुग्णांना उपचारानंतर सोडून देण्यात आले असल्याने कोपरगाव शहर पुन्हा एकदा उचांकी रुग्णवाढ होऊन शहर व तालुका टाळेबंदीकडे वेगाने वाटचाल करीत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

कोपरगाव तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या ०३ हजार ९९९ इतकी आहे.तर सक्रिय रुग्णांची संख्या ४२१ असून आज पर्यंत ४९ जणांचे कोरोनाने निधन झाले आहे.त्यांचा मृत्यूचा दर हा १.२३ टक्के आहे.तर एकूण २३ हजार ७१० जणांचे श्राव तपासणी करण्यात आली आहे.त्यांचा दर दहा लाखांचा दर हा ९४ हजार ८४० असा राहिला आहे.त्या तपासणीचा बाधित दर हा १६.८७ टक्के आहे.तर उपचारानंतर बरे होणारी संख्या हि ०३ हजार ५२९ इतकी आहे. तर त्यांचा बरे होण्याचा दर ८८.२५ टक्के इतका असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.आज आलेल्या आकडेवारीने काहीसा दिलासा मिळाला आहे.

नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ८५ हजार ४९२ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०४ हजार ९५९ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ७९ हजार ३४४ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०१ हजार १८८ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात आज आलेल्या एकूण-९४ बाधित रुग्णांत पुढील रुग्णांचा समावेश आहे.

कोपरगाव शहरात ५७ रुग्ण असून ते पुढील प्रमाणे- इंदिरा पथ महिला वय-४९,६६,पुरुष वय-५८,प्राजक्ता प्लाझा महिला वय-७१,पूनम टॉकीज पुरुष वय-३०,सुभाषनगर महिला वय-५२,द्वारकानगर महिला वय-४६,गावठाण पुरुष वय-८०,संजयनगर महिला वय-२१,येवला रोड पुरुष वय-४३,महिला वय-४७,महादेवनगर पुरुष वय-१४,महिला वय-३६,जुना टाकळी नाका पुरुष वय-२८,समतानगर महिला वय-५५,साईधाम पुरुष वय-३३,अंबिकानगर महिला वय-३१,चांदर वस्ती पुरुष वय-८२,हनुमान नगर पुरुष वय-१२,२३,२०,महिला वय-६०,१४,०९,टाकळी रोड पुरुष वय-२५,लक्ष्मीनगर महिला वय-३४,६०,श्री कृष्णनगर पुरुष वय-५९,महिला वय-८४,गजानननगर पुरुष वय-३९,महिला वय-३१,शिवाजी रोड महिला वय-२१,टिळक नगर पुरुष वय-२५,कोपरगाव पुरुष वय-३४,१६,५०,६७,२७,३०,महिला वय-३१,३०,१५,४३,२२,७१,३५,३९,५५,४७,शिंदे-शिंगी नगर पूरुष वय-३६,निवारा पुरुष वय-३७,महिला वय-३३,साईसीटी पुरुष वय-३८,वडांगळे वस्ती पुरुष वय-५८,आदींचा समावेश आहे.

कोपरगाव तालुक्यात बाधित ३७ रुग्ण आहे.त्याची यादी पुढील प्रमाणे-टाकळी पुरुष वय-५२,२४,४३,महिला वय-५०,२३,धरणगाव पुरुष वय-५५,५८,पाथरे सिन्नर पुरुष वय-५७,दहिगाव बोलका पुरुष वय-५६,कांचनवाडी महिला वय-३४,वेळापूर पुरुष वय-६३,कोळगाव थडी पुरुष वय-३९,५५,सडे पुरुष वय-५५,५१,पोहेगाव पुरुष वय-३४,वारी महिला वय-५३,तींचारी पुरुष वय-६३,महिला वय-५५,साकोरी सिन्नर पूरुष वय-३१,मंजूर महिला वय-६३,धामोरी पुरुष वय-७१,कोळपेवाडी पुरुष वय-३९,३५,३६,ब्राम्हणगाव पुरुष वय-३३,कुंभारी पुरुष वय-२६,महिला वय-१९,माहेगाव देशमुख पृष्ठ वय-२६,मोर्विस पुरुष वय-५५,महिला वय-२७,गोधेगाव महिला वय-३५,१८,६५,२०,भोजडे पुरुष वय-३८,कोकमठाण पुरुष वय-३८ आदींचा समावेश आहे.

आजपर्यंत कोरोना नीचांकी पातळीवर होता,मात्र आता या पुढील काळात सरकारने जाहीर केल्याप्रमाणे नागरिकांना लग्न,दहावे,अंत्यविधी आदी ठिकाणी गर्दीत जाण्याचे टाळावे लागणार आहे.या खेरीज बाहेर हॉटेल मध्ये जेवण गर्दीची ठिकाणी टाळावे लागणार असल्याचे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.सरकारने तसे नुकतेच नवीन नियम जाहीर केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close