कोपरगाव तालुका
कोकमठाण,कान्हेगावात आ. कोल्हे गटाला सुरुंग,अनेक कार्यकर्ते काळे गटाच्या गळाला
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
विधानसभेची निवडणूक अवघी काही दिवसावर येऊन ठेपली असताना आ. स्नेहलता कोल्हे गटाची गळती थांबण्याचे नाव घेईना त्यांच्या गटाचे कोकमठाण, कान्हेगाव येथील अनेक कार्यकर्त्यांनी कर्मवीर आशुतोष काळे यांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे,त्यामुळे कोल्हे गटाला ऐन निवडणुकीच्या तोंडावर फटका बसला आहे.त्यामुळे कोल्हे गटाची चिंता आणखी वाढली आहे.
या प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, कोपरगाव जिनिंगचे प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार,संचालक सुदाम लोंढे, जी.प. सदस्य प्रसाद साबळे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, लक्ष्मण चौधरी, देवचंद, कडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रवेशात कोकमठाण येथील साहेबराव रक्ताटे, राजेंद्र रक्ताटे, राजेंद्र वाघ, भाऊसाहेब रक्ताटे, रघुनाथ रक्ताटे, गणेश रक्ताटे, आबा रक्ताटे, सुनील रक्ताटे, परसराम रक्ताटे, दीपक रक्ताटे, भाऊसाहेब रक्ताटे, गणेश वाघ, अमोल रक्ताटे, विशाल शितोळे, महेश रक्ताटे, आसाराम रक्ताटे, महेश रक्ताटे, प्रशांत महाजन, अरुण पाडेकर, गणेश रक्ताटे, कांतिलाल रक्ताटे. एकनाथ दराडे, विष्णू कांबळे, कपिल महाजन, ऋषिकेश महाजन, निलेश महाजन, सोमनाथ महाजन, प्रदीप रवंदकर, विनायक सोनवणे, परसराम आव्हाड, अजित रक्ताटे, माणिक आव्हाड, संभाजी देशमुख. तसेच कान्हेगाव येथील सरदार शेख, बापू घोडे, बबन आल्हाट, शांताराम भारसाकळ, राजेंद्र सौदागर, राधाकृष्ण सोळसे, नाना सोळसे, गणेश सोळसे, शिवाजी सोळसे, सीताराम सोळसे, बन्सी सौदागर, सुकदेव सोळसे, मच्छिंद सोळसे, बाळू सोळसे, चांगदेव सोळसे, भीमराव सोळसे, गोरख सोळसे, अमोल मोरे, श्रावण सोनवणे, सुकदेव सोनवणे, दीपक भोकरे, संपत मांदळे, परसराम शिराळे, लीलाबाई लोहोकरे, दत्तु मगर, गौतम मगर, भास्कर तायडे, अनिल तायडे, मधुकर तिवारी, बाबुराव हिवराळे, प्रकाश हिवराळे, शांताराम हिवराळे, रघुनाथ सानप, बाळासाहेब नेवगे, बाळासाहेब जाधव, मारुती आहेर, मधुकर जाधव, रंगनाथ गवारे, अंजना जाधव, अशोक पवार, बबन कराळे, अशोक कराळे, कमल गुंजाळ, भाऊराव मायदंळे, नारायण विंचू, पांडुरंग तळेकर, शोभा जाधव, मुकुंद पांडव, हौशाबाई सुराळकर, एकनाथ ढमाले, अमोल सोळसे, सचिन सोळसे, राऊसाहेब हिवराळे, व कान्हेगाव सातआंबे वस्ती येथील परसराम गिरी, संजय चव्हाण, दत्तात्रय काजळे, किशोर तायडे, गणेश गोसावी, सुनील गिरी, ज्ञानेश्वर गिरी, बाबासाहेब दाणे, कचरू गोर्डे, अक्षय काजळे आदी कार्यकर्त्यांचा सामावेश आहे. निवडणुकीच्या तोंडावर होणारे हे पक्षप्रवेश सत्ताधाऱ्यांची चिंता वाढवणारे ठरले आहे.