कोपरगाव तालुका
कोपरगावात आजही विक्रमी रुग्ण,राज्यासह शहरही वेगाने टाळेबंदीकडे
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या ०४ हजार ८७५ इतकी आहे.तर सक्रिय रुग्णांची संख्या ६५० असून आज पर्यंत ६१ जणांचे कोरोनाने निधन झाले आहे.त्यांचा मृत्यूचा दर हा १.२५ टक्के आहे.तर एकूण २४ हजार ७७२ जणांचे श्राव तपासणी करण्यात आली आहे.त्यांचा दर दहा लाखांचा दर हा ९९ हजार ०८८असा राहिला आहे.त्या तपासणीचा बाधित दर हा १९.६८ टक्के आहे.तर उपचारानंतर बरे होणारी संख्या हि ०४ हजार २२९ इतकी आहे. तर त्यांचा बरे होण्याचा दर ८६.७५ टक्के इतका असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ९४ हजार ०४४ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०९ हजार १०३ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ८३ हजार ७२८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०१ हजार २१२ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.तर कोपरगाव तालुक्यात आज ०३ जण दगावले आहे.त्यात कोपरगाव येवला रोड येथील महिला वय-५८,भामानगर पुरुष वय-७२ तर कोपरगावच्या ग्रामीण भागात मुर्शतपुर येथील पुरुष वय-८३,आदींचा समावेश आहे.हा एकाच वेळचा दोन दिवसातील सर्वाधिक नऊ रुग्णांचा मृत्यू हा सर्वात मोठा विक्रम ठरला असून नागरिकांना अंतर्मुख करणारा ठरणारा आहे हे विशेष !
कोपरगाव शहर व तालुक्यात आज आलेल्या एकूण-१६८ बाधित रुग्णांत पुढील रुग्णांचा समावेश आहे.
कोपरगाव शहरातील एकूण ९३ रुग्ण वाढ पुढील प्रमाणे-कोपरगाव शहर पुरुष वय-६३,२५,३५,२३,३३,५२,१३,३५,४८,१४,३२,२९,४२,४३,५६,४८,१८,३६,५९,४७,६५,५५,४३,४७,महिला वय-२६,७५,४६,२१,२३,२२,२१,४०,४९,८०,४२,२२,२८,१९,धारणगाव रोड पुरुष वय-५९,५४,२०,महिला वय-३०,५५,७५,३४,६९,ओमनगर पुरुष वय-७८,साई धाम पुरुष वय-२६,बागुल वस्ती महिला वय-६२,खडकी पुरुष वय-३२,३८,५४,शंकरनगर पुरुष वय-४६,दत्तनगर पुरुष वय-२८,लक्ष्मीनगर पुरुष वय-४०,महिला वय-२३,३८,साई सिटी पुरुष वय-३३,साईपंथ पुरुष वय-३१,समतानगर पुरुष वय-४६,३६,महिला वय-३५,वडांगळे वस्ती महिला वय-५९,शारदानगर पुरुष वय-५९,३१,जोशी नगर महिला वय-४९,पवार वस्ती पुरुष वय-५२,गोकुळनगरी महिला वय-३२,सुभद्रानगर पुरुष वय-६२,६८,महिला वय-५५,येवला रोड पुरुष वय-५९,२८,महिला वय-४७,दत्तनगर पुरुष वय-५४,महिला वय-७२,४०,गुरुद्वारा रोड पुरुष वय-२६,कहार गल्ली महिला वय-४७,शिवाजी रोड पुरुष वय-२५,बाजार तळ पुरुष वय-४०,महावीर पथ पुरुष वय-२७,गांधीनगर पुरुष वय-३७,निवारा महिला वय-२५, इंदिरापथ महिला वय-३७,कर्मवीर नगर पुरुष वय-६३,विद्यानगर पुरुष वय-६०.साईनगर महिला वय-६७,बालाजी अंगण पुरुष वय-३०,सुखसागर पुरुष वय-५७,महिला वय-५७,५१,बैल बाजार महिला वय-३५,आदींचा समावेश आहे.
कोपरगाव तालुक्यातील ७५ बाधित रुग्ण पुढील प्रमाणे-संवत्सर पुरुष वय-७०,३७,४०,महिला वय-७०,कोळपेवाडी पुरुष वय-४८,१५,२६,महिला वय-५८,२९,४२,मुर्शतपुर पुरुष वय-२८,महिला वय-४८,३१,वारी पुरुष वय-३२,भोजडे पुरुष वय-२१,महिला वय-४०,१७,ब्राम्हणगाव पुरुष वय-८०,३४,महिला वय-६७,२०,२२,४१,४९,शिरसगाव महिला वय-३०,तळेगाव पुरुष वय-५५,महिला वय-२६,२५,५०,लौकी पुरुष वय-६५,महिला वय-६०,पोहेगाव पुरुष वय-५१,५३,महिला वय-३८,१७,येसगाव पुरुष वय-४०,२३,२९,२६,४१,७०,जेऊर पाटोदा पुरुष वय-६३,६५,०७,कोकमठाण पुरुष वय-३४,५०,,३२,३१,२८,महिला वय-४३,धामोरी महिला वय-४५,सडे पुरुष वय-५०,चासनळी पुरुष वय-६२,मालेगाव महिला वय-६०,डाऊच बु.पुरुष वय-२८,चांदेकसारे पुरुष वय-६४,५७,रावंदे पुरुष वय-३८,३२,३८,सुरेगाव महिला वय-१५,शिंगणापूर पुरुष वय-५६,महिला वय-४८,कुंभारी पुरुष वय-४२,जेऊर कुंभारी पौरुष वय-३२,महिला वय-५६,टाकळी पुरुष वय-२०,१९,महिला वय-४६,७५,संजीवनी पुरुष वय-२९,महिला वय-२५,१८,६०,कारवाडी पुरुष वय-४६,आदींचा समावेश आहे.
आजपर्यंत कोरोना नीचांकी पातळीवर होता,मात्र आता तो उच्चांकी पातळीवर पोहचला असून समूह लागण होण्याची शास्त्रज्ञांनी भीती व्यक्त केली आहे.त्यामुळे या पुढील काळात सरकारने जाहीर केल्याप्रमाणे नागरिकांना लग्न,दहावे,अंत्यविधी आदी ठिकाणी गर्दीत जाण्याचे टाळावे लागणार आहे.या खेरीज बाहेर हॉटेल मध्ये जेवण गर्दीची ठिकाणी टाळावे लागणार असून गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी आता आठवडे बाजार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असल्याचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले आहे.सरकारने तसे नुकतेच नवीन नियम जाहीर केले आहे.मात्र उत्तोरोत्तर रुग्णवाढीचा आळा घालण्यात अपयश येत आहे.त्यामुळे तालुक्यात नागरिकांत मोठी चिंता वाढली आहे.पोलिसांनी आता आपली सक्रियता दाखवली आहे.