जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

गोपीनाथ आहिरे यांचे निधन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील चांगदेवराव बारकूजी कोळपे सोसायटीचे संचालक गोपीनाथ सुकदेव आहीरे (वय-७५) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात पत्नी,दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close