निधन वार्ता
जगन्नाथ काकड यांचे निधन
न्यूजसेवा
माहेगाव-(प्रतिनिधी)
सिन्नर तालुक्यातील कोळगाव माळ येथील प्रगतशील शेतकरी जगन्नाथ गंगाधर काकड (वय-५६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या मागे दोन मुले,दोन मुली,दोन भाऊ,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.सुरेगाव गौतमनगर येथील हॉटेल सपनाचे संचालक कारभारी काकड व छबूराव यांचे ते भाऊ होते तर गणेश व दिनेश काकड यांचे ते वडील होते.