निधन वार्ता
दशरथ लांडगे यांचे निधन
जनशक्ती न्यूजसेवा
माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील प्रगतशील शेतकरी दशरथ नामदेव लांडगे (वय-९२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या मागे दोन मुलं,दोन मुली,सूना,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कोपरगाव सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी दत्तात्रय लांडगे व कारवाडी न्यू इंग्लिश स्कूलचे प्राध्यापक रमेश लांडगे यांचे ते वडील होते.