निधन वार्ता
परिगाबाई कोल्हे यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील देर्डे चांदवड येथील रयत शिक्षण संस्थेतील प्राध्यापक बाळासाहेब कारभारी कोल्हे यांच्या मातोश्री परिगाबाई कारभारी कोल्हे (वय -८७)यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात दोन मुले,तीन मुली,नातवंडे असा परिवार आहे.

स्व.परिगाबाई कोल्हे या अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या म्हणून देर्डे चांदवड आणि परिसरात परिचित होत्या.आपल्या पतीच्या २००२ साली झालेल्या निधनानंतर त्यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती.
स्व.परिगाबाई कोल्हे या अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या म्हणून देर्डे चांदवड आणि परिसरात परिचित होत्या.आपल्या पतीच्या २००२ साली झालेल्या निधनानंतर त्यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती. त्यांच्यावर दर्डे चांदवड येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात करण्यात आले.त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.त्यांच्या निधनाचे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्या प्रगतशील शेतकरी विठ्ठलराव कोल्हे यांच्या मातोश्री होत्या.त्यांच्या निधनाबद्दल माजी आ.अशोक काळे,आ.आशुतोष काळे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.



