जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

मनकर्णिकाबाई सावंत यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्युजसेवा


संवत्सर (प्रतिनिधी)

कोपरगांव शहरातील इंदिरापथ रस्त्यावरील जपे हॉस्पीटलजळ वास्तव्यास असलेल्या श्रीमती मनकर्णिकाबाई लक्ष्मणराव सावंत यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले आहे. मृत्युसमयी त्या ९४ वर्षाच्या होत्या.

कै.श्रीमती मनकर्णिकाबाई या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक स्व.भाई सावंत यांच्या भावजयी होत्या.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून एक यशस्वी गृहिणी म्हणून त्यांनी नांवलौकीक मिळविला होता.


कोपरगांव येथील अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी परिसरातून मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

कै.श्रीमती मनकर्णिकाबाई या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक स्व.भाई सावंत यांच्या भावजयी होत्या.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून एक यशस्वी गृहिणी म्हणून त्यांनी नांवलौकीक मिळविला.मनमिळावू व धार्मिक स्वभावामुळे त्यांनी समाजात आदराचे स्थान मिळविले होते.
  त्यांच्यामागे भरत हे चिरंजीव,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांची दोन मुले सोपानराव व सुभाष यांचे यापूर्वीच निधन झालेले आहे.कोपरगांव येथे अमरधाममध्ये मनकर्णिकाबाई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत.
यावेळी अनेकांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा देत भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. त्यांच्या निधनामुळे बेट व कोपरगांव परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close