जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

अंजनाबाई निरगुडे यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

संवत्सर-(वार्ताहर)

कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील श्रीमती अंजनाबाई रुंजाबा निरगुडे यांचे गुरुवार दि.१९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १ वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी त्या ८३ वर्षाच्या होत्या.संवत्सर येथील गोदावरी काठावर त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी परिसरातून मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

   त्यांच्यामागे सोमनाथ,रमेश,अरुण व बाळासाहेब ही चार मुले व दोन मुली,सुना,नातू,पणतू असा मोठा परिवार आहे.संवत्सर येथे गोदावरी काठावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत.

त्यांच्या निधनामुळे संवत्सर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी निरगुडे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close