जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

माजी सरपंच मगर यांना पुत्रशोक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राहाता तालुक्यातील गोगलगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व जेष्ठ नेते प्रभाकर भागवत मगर यांचे जेष्ठ पुत्र रवींद्र प्रभाकर मगर (वय-३७) यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी,एक मुलगा,एक मुलगी व भाऊ असा परिवार आहे.

स्व.रवींद्र मगर हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे म्हणून पुणे आणि गोगलगाव परिसरात परिचित होते.त्यांच्यावर गोगलगाव येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

   स्व.रवींद्र मगर हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे म्हणून पुणे आणि गोगलगाव परिसरात परिचित होते.त्यांच्यावर गोगलगाव येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.ते गोगलगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष स्व.बापूसाहेब भागवत मगर यांचे पुतणे होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या निधनाबद्दल महसूलमंत्री राधाकृष्ण विखे,शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे,शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे, निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,जेष्ठ नेते मानस8 गाढवे,कार्याध्यक्ष मच्छीन्द्र दिघे,गंगाधर रहाणे,संजय गुंजाळ,दत्तात्रय चौधरी,विलास गुळवेआदींनी दुःख व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close