जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

सोसायटीचे माजी अध्यक्ष मगर यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

    राहाता तालुक्यातील गोगलगाव येथील विविध सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष बापूसाहेब भागवत मगर (वय-७२)यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,चार मुली,एक बंधू असा परिवार आहे.त्यांच्यावर गोगलगाव येथील स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला आहे.

 

स्व.बापूसाहेब मगर हे आधी माजी आ.चंद्रभान पा.घोगरे यांचे व नंतर मंत्री राधाकृष्ण विखे यांचे सहकारी म्हणून ओळखले जात असत.त्यांनी गोरक्षनाथ सहकारी दूध उत्पादक संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष होते.तसेच गोगलगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले होते.

स्व.बापूसाहेब मगर हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे म्हणून गोगलगाव परिसर व राहाता तालुक्यात परिचित होते.त्यांना सामाजिक कार्याची मोठी आवड होती.ते गोगलगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रभाकर मगर यांचे जेष्ठ बंधू होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close