Nanasaheb Jaware
-
गुन्हे विषयक
शहरात अनैतिक व्यवसाय,कोपरगाव पोलिसांची धाड?
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव शहरात मागील आठवड्यात धारणगाव रोड लगत असलेल्या एका व्यापारी संकुलात अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची खबर शहर पोलिसांना…
Read More » -
इतिहास
लखुजीराव जाधवरावांचे वंशज कोपरगावात-डेंगळे
न्यूजसेवा कोपरगाव-(नानासाहेब जवरे) स्वराज्याचे पहिले छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ असलेल्या लखुजीराव जाधवरावांचे वंशज कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे…
Read More » -
विशेष दिन
सत्य बातमी पोहचविणे ही पत्रकारांची जबाबदारी-जाणिव
न्यूजसेवा कोपरगाव-(शिवाजी गायकवाड) समाजात अनेक चांगली कामे सुरू असताना काही प्रसंगी हितशत्रू चुकीची माहिती समाजात पसरवत असतात.मात्र सत्य आणि…
Read More » -
इतिहास
कोपरगांवचा पानिपत रणसंग्रामाशी काय संबंध,ऐका व्याख्यान!
न्यूजसेवा कोपरगाव-(नानासाहेब जवरे) पानिपत रणसंग्रामाचा २६५ व्या (मकरसंक्रांती- १७६१) “शौर्य दिवस” निमित्त पानिपत रणसंग्रामातील कोपरगांवात वास्तव्य राहिलेल्या शूरवीरांची आणि…
Read More » -
शैक्षणिक
…या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची,’अग्नीवीर’ मध्ये निवड !
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव येथील के.जे.सोमैया महाविद्यालयातील एन.सी.सी.विभागातील कुणाल लांडगे,ऋषिकेश सोनवणे व उमेश सरडे आदी तीन विद्यार्थ्यांची भारतीय सैन्य दलामध्ये अग्निवीर…
Read More » -
कोपरगाव शहर वृत्त
नगरपरिषदेत…या नेत्याचा सक्रियपणा वाढणार !
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव शहरातील नागरीकांना पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावातील पाणी साठा कमी झाला आहे त्यामुळे नागरीकांना करण्यात येणाऱ्या…
Read More » -
ग्रामविकास
..या गावी रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न !
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) ‘जीवनदान महाकुंभ-२०२६’ व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थान जवळके ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने…
Read More » -
शैक्षणिक
इतर शाळांत वळणारा विद्यार्थी आता जि.प.शाळेत- प्रतिपादन
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इतर शाळांप्रमाणेच समान संधी उपलब्ध होत असून आवश्यक शैक्षणिक सोयी-सुविधा मिळाल्यामुळे…
Read More » -
दुष्काळ
उन्हाळा लांबच तरी…या गावाने केली टँकरची मागणी !
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) राज्यासह कोपरगाव तालुक्यात यावर्षी पुरेसा पाऊस पडला असला व भूजल पातळी पुरेसी दिसत असली तरी कोपरगाव तालुक्यातील वेळापूर…
Read More » -
निवडणूक
उपनगराध्यक्ष पदी कोणाची वर्णी? स्वीकृतसाठी मोर्चेबांधणी !
न्यूजसेवा कोपरगाव-(नानासाहेब जवरे) कोपरगाव नगरपरिषद निवडणूकिचा धुरळा खाली बसला असून आता नगरपरिषदेचा उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक कोण होणार याकडे शहरातील…
Read More »