नगर जिल्हा
ढवळे यांचे निधन
जनशक्ती न्यूजसेवा
लोहगाव-( वार्ताहर)
राहता तालुक्यातील लोहगाव येथील विश्राम त्र्यंबक ढवळे यांचे नुकतेच वयाच्या ८५ वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
त्यांच्या मागे पत्नी,एक मुलगा, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. विनायक ढवळे यांचे ते वडील होत.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.