निवड
राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी..यांची निवड

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
संजय शिंदे यांची राष्ट्रीय मानवाधिकार नगरचे जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
संजय शिंदे यांच्या सामाजिक कामाची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार व सामाजिक न्याय आयोगाने नवी दिल्ली मध्यवर्ती कार्यालयातुन राष्ट्रीय अध्यक्ष महताब रॉय यांच्या मार्गदर्शना खाली व राष्ट्रीय उपाध्यक्ष अखिलेश चौधरी व राष्ट्रीय महासचिव महिला संरक्षन अध्यक्ष श्रीमंती छाया सुनिल तिवारी याच्या हातुन नियुक्ती पत्र देऊन संजय शिंदे यांची अ,नगर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर प्रसंगी मानवाधिकार चे कार्यकर्ते उपस्थीत होते.संजय शिंदे यांची राष्ट्रीय मानवाधिकार नगरचे जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्या बद्दल अभिनंदन करण्यास आले आहे.