निधन वार्ता
प्राचार्या सिस्टर लिसी थट्टील यांचे अकस्मात निधन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील सेवानिकेतन कॉन्व्हेंट स्कुलच्या प्राचार्या सिस्टर लिसी थट्टिल (वय-५८ वर्ष) यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.टायकन्ह्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्या मूळ केरळ येथील असून गेल्या चार वर्षापासुन कोपरगाव येथील सेवानिकेतन या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत कार्यरत होत्या.कार्यरत होत्या त्यांच्या आकस्मित निधणाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.मात्र त्यांनीं आपल्या कार्यकाळात अनेक विद्यार्थी घडवले होते.अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या निधनाने दुःख व्यक्त केले आहे.मात्र निधनाचे कारण समजू शकले नाही.