आरोग्य
कोपरगावात पुन्हा मोठी रुग्णवाढ,नागरिकांत चिंता
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या ०३ हजार ९९९ इतकी आहे.तर सक्रिय रुग्णांची संख्या ४२१ असून आज पर्यंत ४९ जणांचे कोरोनाने निधन झाले आहे.त्यांचा मृत्यूचा दर हा १.२३ टक्के आहे.तर एकूण २३ हजार ७१० जणांचे श्राव तपासणी करण्यात आली आहे.त्यांचा दर दहा लाखांचा दर हा ९४ हजार ८४० असा राहिला आहे.त्या तपासणीचा बाधित दर हा १६.८७ टक्के आहे.तर उपचारानंतर बरे होणारी संख्या हि ०३ हजार ५२९ इतकी आहे. तर त्यांचा बरे होण्याचा दर ८८.२५ टक्के इतका असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.आज आलेल्या आकडेवारीने काहीसा दिलासा मिळाला आहे.
कोपरगाव शहर व तालुक्यात आज आलेल्या एकूण-९४ बाधित रुग्णांत पुढील रुग्णांचा समावेश आहे.
कोपरगाव शहरात ५७ रुग्ण असून ते पुढील प्रमाणे- इंदिरा पथ महिला वय-४९,६६,पुरुष वय-५८,प्राजक्ता प्लाझा महिला वय-७१,पूनम टॉकीज पुरुष वय-३०,सुभाषनगर महिला वय-५२,द्वारकानगर महिला वय-४६,गावठाण पुरुष वय-८०,संजयनगर महिला वय-२१,येवला रोड पुरुष वय-४३,महिला वय-४७,महादेवनगर पुरुष वय-१४,महिला वय-३६,जुना टाकळी नाका पुरुष वय-२८,समतानगर महिला वय-५५,साईधाम पुरुष वय-३३,अंबिकानगर महिला वय-३१,चांदर वस्ती पुरुष वय-८२,हनुमान नगर पुरुष वय-१२,२३,२०,महिला वय-६०,१४,०९,टाकळी रोड पुरुष वय-२५,लक्ष्मीनगर महिला वय-३४,६०,श्री कृष्णनगर पुरुष वय-५९,महिला वय-८४,गजानननगर पुरुष वय-३९,महिला वय-३१,शिवाजी रोड महिला वय-२१,टिळक नगर पुरुष वय-२५,कोपरगाव पुरुष वय-३४,१६,५०,६७,२७,३०,महिला वय-३१,३०,१५,४३,२२,७१,३५,३९,५५,४७,शिंदे-शिंगी नगर पूरुष वय-३६,निवारा पुरुष वय-३७,महिला वय-३३,साईसीटी पुरुष वय-३८,वडांगळे वस्ती पुरुष वय-५८,आदींचा समावेश आहे.
कोपरगाव तालुक्यात बाधित ३७ रुग्ण आहे.त्याची यादी पुढील प्रमाणे-टाकळी पुरुष वय-५२,२४,४३,महिला वय-५०,२३,धरणगाव पुरुष वय-५५,५८,पाथरे सिन्नर पुरुष वय-५७,दहिगाव बोलका पुरुष वय-५६,कांचनवाडी महिला वय-३४,वेळापूर पुरुष वय-६३,कोळगाव थडी पुरुष वय-३९,५५,सडे पुरुष वय-५५,५१,पोहेगाव पुरुष वय-३४,वारी महिला वय-५३,तींचारी पुरुष वय-६३,महिला वय-५५,साकोरी सिन्नर पूरुष वय-३१,मंजूर महिला वय-६३,धामोरी पुरुष वय-७१,कोळपेवाडी पुरुष वय-३९,३५,३६,ब्राम्हणगाव पुरुष वय-३३,कुंभारी पुरुष वय-२६,महिला वय-१९,माहेगाव देशमुख पृष्ठ वय-२६,मोर्विस पुरुष वय-५५,महिला वय-२७,गोधेगाव महिला वय-३५,१८,६५,२०,भोजडे पुरुष वय-३८,कोकमठाण पुरुष वय-३८ आदींचा समावेश आहे.
आजपर्यंत कोरोना नीचांकी पातळीवर होता,मात्र आता या पुढील काळात सरकारने जाहीर केल्याप्रमाणे नागरिकांना लग्न,दहावे,अंत्यविधी आदी ठिकाणी गर्दीत जाण्याचे टाळावे लागणार आहे.या खेरीज बाहेर हॉटेल मध्ये जेवण गर्दीची ठिकाणी टाळावे लागणार असल्याचे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.सरकारने तसे नुकतेच नवीन नियम जाहीर केले आहे.