पर्यटन व तीर्थक्षेत्र
…या नेत्याने घेतले साई दर्शन !

न्युजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले आहे.दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानचे वतीने प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी त्यांचा सत्कार केला आहे.

यावेळी प्र.उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले, प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे,जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके,सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी मदिर विभाग पर्यवेक्षक राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.