विशेष दिन
योग हा ध्यान साधनेकडे घेऊन जाणारा मार्ग-…यांचे प्रतिपादन

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी )
योगामध्ये आसने,प्राणायाम,ध्यान,शुद्धीक्रिया आणि नैतिक मुल्ये यांचा समावेश असतो.योग हा ध्यान साधनेकडे घेऊन जाणारा मार्ग असून ध्यानातून आत्म्याची ओळख होते.योग म्हणजे शरीर,मन आणि आत्मा यांचे संतुलन असल्याचे प्रतिपादन विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

योग दिन हा २१ जून रोजी सकाळी आरोग्य सेवा कार्यक्रम आहे.या दिवसांबद्दल अनेक लाभाद्यांबद्दल माहिती देताना विविध स्थानिक विकासाच्या उद्देशाने आणि समुदाय एकत्रितपणे एकत्रित करण्यासाठी योग ही एक प्राचीन मन-शरीर चिकित्सा आहे जी उगम पावली आहे.
योग दिन हा २१ जून रोजी सकाळी आरोग्य सेवा कार्यक्रम आहे.या दिवसांबद्दल अनेक लाभाद्यांबद्दल माहिती देताना विविध स्थानिक विकासाच्या उद्देशाने आणि समुदाय एकत्रितपणे एकत्रित करण्यासाठी योग ही एक प्राचीन मन-शरीर चिकित्सा आहे जी उगम पावली आहे.हा योग दीन आज कोपरगावसह जगभर साजरा करण्यात आला आहे.
योग दिन हा २१ जून रोजी सकाळी आरोग्य सेवा कार्यक्रम आहे.या दिवसांबद्दल अनेक लाभाद्यांबद्दल माहिती देताना विविध स्थानिक विकासाच्या उद्देशाने आणि समुदाय एकत्रितपणे एकत्रित करण्यासाठी योग ही एक प्राचीन मन-शरीर चिकित्सा आहे जी उगम पावली आहे.हा योग दीन आज कोपरगावसह जगभर साजरा करण्यात आला आहे.तो कोपरगाव तालुक्यात कोकमठाण येथीलआत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी योग प्रशिक्षक अनिकेत सुसरे यांनी उपस्थित विद्यार्थी,पालक व शिक्षक कर्मचारी यांना योगाचे महत्व समजावून सांगितले.तसेच त्यांनी योगाचे प्रात्याक्षिके करून दाखवून उपस्थितांकडून योग,प्राणायाम व ध्यान करून घेतले.संकुलाच्या विद्यार्थीनींनी संगीत योगा सादर करून उपस्थितांची मने जिंकली आहे.
या योगदिन कार्यक्रम प्रसंगी आश्रमाचे विश्वस्त प्रकाश गिरमे,शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक,वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे,श्रीमती पटेल मॅडम,प्राचार्य निरंजन डांगे, माणिक जाधव,संदीप गायकवाड,नामदेव डांगे,नितीन सोनवणे,दिनकर राऊत,अशोक शिंदे,दीपक आहेर आदी मान्यवर उपस्थित होते.