विशेष दिन
…या ग्रामपंचायतीत शिवजयंती सोहळा संपन्न

न्युजसेवा
संवत्सर ( वार्ताहर )
हिंदुस्तानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त शिवराय प्रतिष्ठान संवत्सर च्या वतीने सरपंच सुलोचना दिलीप ढेपले तरुण युवक यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली आहे.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे हा सण १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी असते.महाराष्ट्राबाहेरही काही ठिकाणी अल्प प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो.कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत तो मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे. हा सण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे हा सण १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी असते.महाराष्ट्राबाहेरही काही ठिकाणी अल्प प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो.कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत तो मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
त्यात प्रामुख्याने गावचे नेते राजेश परजणे,दिलीप ढेपले,लक्ष्मण साबळे,सोमनाथ निरगुडे,पत्रकार शिवाजी गायकवाड,अनिल कुमार आचारी,बाळासाहेब नारायण दहे,विजय बाळासाहेब खर्डे,तुषार बारहाते,व्यंकटेश बारहाते,प्रितेश वरगुडे,कृष्णा निरगुडे,रवी कांबळे,प्रदीप खिलारी,एकनाथ चाळक,विक्रम खर्डे,अजित आहेर, तुषार बिडवे,संतोष दहिटे,सोनू कांबळे,शंभूराजे देशमुख,वाघ सनी,बंटी गायकवाड,सचिन गायकवाड,ग्राम गुरु शैलेश, दत्तात्रेय लोहकणे,मानव वाकचौरे,सागर कांबळे,प्रवीण भोसले,लक्ष्मण शिंदे,सुभाष लोहकने,गौरव लोहकणे,महेश परजणे,धनंजय काळे,अनिल काळे,सागर काळे,सोमनाथ काळे,देवांग साबळे,बाबासाहेब भोसले,भरत साबळे,बाळू गायकवाड तसेच गावचे उपसरपंच विवेक परजणे,गावचे ग्रामपंचायत अधिकारी श्रीकृष्ण दास अर्जुन अहिरे,हबीब तांबोळी,अरविंद आचारी,धीरज भाऊ देवतरसे,राहुल पांडव,काका गायकवाड,सचिन वरगुडे,अनिल वरगुडे,राकेश वरगुडे,ऋषिकेश वरगुडे,कैलास भाऊ पांडव यांच्यासह तळागाळातील सर्वच बालकलाकार तसेच गावातील सर्व कार्यकर्ते शिवजन्मोत्सवास उपस्थित होते सकाळी नऊ वाजता मूर्ती पूजन सत्यनारायण महापूजा महाआरती झाली आहे व सायंकाळी भव्य मिरवणूक पार पडली आहे.