विशेष दिन
…या गावात शिवजयंती उत्साहात संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज यांची जयंत आज कोपरगाव तालुक्यातील जवळके येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली असून छत्रपतीस शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास सरपंच सारिका थोरात यांनी पुष्पहार अर्पण केला आहे.त्यावेळी तरुणांनी,”जय शिवाजी,जय भवानीचा” जय घोष केल्याचे दिसून आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांना “ मराठा अभिमान ” आणि प्रजासत्ताक भारताचा महान नायक म्हणून देखील संबोधले जाते.त्यांनी १६७४ साल पश्चिम मराठा साम्राज्याची स्थापना केली.त्यांनी मुघल लढाई आणि संहार अनेक वर्षे घालवली.दि.१९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवाजी महाराजांचा जन्म मराठा घराण्यात शिवनेरी किल्ल्यात झाला होता.जग या दिग्गज मराठी सुपुत्रांची जन्म ३९४ वी जयंती साजरी करत आहे.हा दिवस राज्य सार्वजनिक सुट्टी चा जाहीर केला आहे.राजा शिवाजी महाराजांची विलक्षण बुद्धिमत्ता सर्वश्रुत होती.महाराष्ट्राच्या कोकण क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी नौदल लष्कराची कल्पना मांडणारे पहिले भारतीय राजे म्हणून त्यांना श्रेय दिले जाते.त्यांची जयंती कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायतीसह जगभर साजरी करण्यात येत आहे.
सदर प्रसंगी माजी उपअभियंता एस.के.थोरात,विश्वनाथ थोरात,माजी सरपंच वसंत थोरात,माजी उपसरपंच विजय थोरात,अण्णासाहेब भोसले,उपसरपंच सुनील थोरात,भाऊसाहेब थोरात,नानासाहेब थोरात,साईनाथ थोरात,दत्तात्रय थोरात,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब थोरात,गोरक्षनाथ वाकचौरे,सोमनाथ थोरात,वनिता वाकचौरे,वैभव थोरात,एकनाथ थोरात,भिकाजी थोरात,परशु शिंदे,अरुण थोरात,गोरक्षनाथ थोरात,संतोष थोरात,बंडू नामदेव थोरात,जयराम वाकचौरे,किरण जवरे,संतुजी थोरात,विजय शिंदे,रखमा थोरात,विठ्ठल थोरात,सुनील थोरात,ग्रामसेवक सतीश दिघे आदिसंह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.