जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

मराठी पत्रकार परिषदेची…या तालुक्याची कार्यकारिणी जाहीर

न्यूजसेवा

संगमनेर-(प्रतिनिधी)

मुंबई येथील मराठी पत्रकार परिषदेची संगमनेर तालुका कार्यकारिणी पत्रकारदिनाच्या पूर्व संध्येला जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी शेखर पानसरे (लोकमत),कार्याध्यक्षपदी गोरक्ष नेहे (पुढारी) तर उपाध्यक्षपदी आनंद गायकवाड (सकाळ) आणि राजू नरवडे (सार्वमत) यांची निवड करण्यात आल्याची माहिती उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी दिली आहे.

मराठी पत्रकार परिषद,संगमनेर तालुका कार्यकारिणीमध्ये चिटणीस पदी संदीप इटप ( लोकमंथन ), सहचिटणीस-मंगेश सालपे (नगर सह्याद्री ),खजिनदार सुनील महाले (सायं.आनंद),संपर्क प्रमुख संजय अहिरे (युवावार्ता) आणि नीलिमा घाडगे (केसरी),प्रसिद्धी प्रमुख भारत रेघाटे( दै.भास्कर ) संघटक धीरज ठाकूर (प्रवरातीर) आदींचा समावेश आहे.

कार्यकारिणी सदस्य पदी राजा वराट (सामना),शिवाजी क्षीरसागर (अजिंक्य भारत),श्याम तिवारी (नायक),गणेश भोर(सार्वमत),नितीन ओझा (ए.बी.पी.माझा),आदेश वाकळे(लोकशाही न्यूज),संजय गायकवाड ( पुण्यनगरी),अमोल मतकर ( प्रभात) अनंत पांगारकर (राष्ट्र सह्याद्री),रामप्रसाद चांदघोडे (लोकमत),नितीन शेळके (सार्वमत),चंद्रकांत शिंदे (लोकआवाज), अंकुश बुब ( सार्वमत),सुशांत पावसे( सार्वभौम),मार्गदर्शक किसन भाऊ हासे,राजेंद्रसिंह चौहान, शिवपाल ठाकूर.कार्यकारिणी सदस्य राजा वराट (सामना),शिवाजी क्षीरसागर (अजिंक्य भारत),श्याम तिवारी ( नायक) गोरक्ष मदने (नायक),अंकुश बुब ( सार्वमत) संजय गायकवाड ( पुण्यनगरी),अमोल मतकर ( प्रभात) अनंत पांगारकर (राष्ट्र सह्याद्री),रामप्रसाद चांदघोडे (लोकमत),नितीन शेळके (सार्वमत),चंद्रकांत शिंदे,सचिन जंत्रे (पुण्यनगरी) आदींची निवड करण्यात आली आहे.

नूतन पदाधिकारी व कार्यकारिणीचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख,विश्वस्त किरण नाईक,प्रदेशाध्यक्ष शरद पाबळे,कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर,सरचिटणीस मन्सूर भाई शेख,नाशिक विभागीय सचिव रोहिदास हाके,प्रदेश प्रतिनिधी सुनिल नवले,उत्तर नगर जिल्हाध्यक्ष वैद्य,दक्षिण नगर जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके,डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख,उपाध्यक्ष नितीन ओझा,अजित गुंजाळ (संपादक,संगमनेर अकोले न्यूज) यांचेसह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close