निवडणूक
LIVE : कोपरगाव नगरपालिका निकाल: काट्याची टक्कर सुरू

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
प्रथम फेरी ( नगराध्यक्ष )
काका कोयटे – २८५५
राजेंद्र झावरे – ५०१
मोर सपना भारत – १७८
वहाडणे विजय – ६६
परागसंधान – २२७८
———————-
द्वितीय फेरी ( नगराध्यक्ष )
काका कोयटे – २५८९
राजेंद्र झावरे – ९३७
मोर सपना भारत – ४३५
वहाडणे विजय – १०१
पराग संधान- ४९११
तृतीय फेरी अखेर( नगराध्यक्ष )
काका कोयटे -७२०५
राजेंद्र झावरे -१३८०
मोर सपना भारत -७२४
वहाडणे विजय -२३६
पराग संधान-७७१८
चौथ्या फेरी अखेर( नगराध्यक्ष )पराग संधान १९० ने आघाडीवर आहेत.
ओमप्रकाश कोयटे -१०१०७.
राजेंद्र झावरे -१८२९.
मोर सपना भारत -९८६
वहाडणे विजय -३५३.
पराग संधान-१०२९७.
नोटा -१९५.
पाचव्या फेरी अखेर( नगराध्यक्ष )पराग संधान १९० ने आघाडीवर आहेत.
ओमप्रकाश कोयटे -१२२२२
राजेंद्र झावरे -२२०२
मोर सपना भारत -१२१७
वहाडणे विजय -४३९
पराग संधान-१२५८२
नोटा -२४७
सहाव्या फेरी अखेर( नगराध्यक्ष )पराग संधान ५० ने आघाडीवर आहेत.
ओमप्रकाश कोयटे -१४६६४
राजेंद्र झावरे -२७६९
मोर सपना भारत -१६६३
वहाडणे विजय -४८९
पराग संधान-१४७१४
नोटा -३०३.
प्रभाग क्रमांक १० नंतर भाजपचे पराग संधान ३३२ ने आघाडीवर आहे.
राज्यातील न्यायालयीन प्रक्रियेमुळे प्रलंबित झालेल्या व राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार,जिल्ह्यातील प्रलंबित राहिलेल्या तीन नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी काल,शनिवारी २० डिसेंबर मतदान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असून त्याचे निकाल आज सकाळी १०.१५ वाजता येण्यास सुरुवात झाली आहे.
राज्यातील न्यायालयीन प्रक्रियेमुळे प्रलंबित झालेल्या व राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार,जिल्ह्यातील प्रलंबित राहिलेल्या तीन नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी काल,शनिवारी २० डिसेंबर मतदान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असून त्याचे निकाल आज सकाळी १०.१५ वाजता येण्यास सुरुवात झाली आहे.
त्यात प्रभाग क्र.०१ मधील निकाल हाती आला असून पहिल्या टप्प्यात प्रभाग क्रमांक १ मधील भाजपचे उमेदवार वैभव सुधाकर आढाव व राष्ट्रवादीचे सोनाली संदीप कपिले विजयी झाले आहे.

प्रभाग क्रमांक २ मध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार स्मिता शैलेश साबळे व राहुल शिरसाठ आदी विजयी झाले असल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.तर राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे ५६७ मतांनी आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान प्रभाग क्रमांक ०३ मध्ये राष्ट्रवादीचे जनार्दन सुधाकर कदम व निर्मला सोमनाथ आढाव विजयी झाले आहे.
दरम्यान प्रभाग क्रमांक ०४ मध्ये भाजपचे आकाश बबनराव वाजे,दिपाली संजय उदवंत हे विजयी झाले असल्याने भाजप आणि राष्ट्रवादीत काट्याची टक्कर सुरू असल्याचे दिसत आहे..
दरम्यान प्रभाग क्रं.०५ शिंदे संतोष माधव व वाजे वैशाली विजय हे दोन्ही भाजपचे उमेदवार विजयी झाले आहे.गलांडे अर्चना विनोद ३३८, प्रियंका ३६४.नोटा ४६.
प्रभाग क्रं.०६ मध्ये विक्रम सातभाई,१२९४ पद्मावती योगेश बागुल १९२० हे दोन्ही भाजप उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला आहे.नोटा ६२.०६ ब भुतडा मुकुंद १२३७,नोटा ३६.
प्रभाग क्रमांक.०७ मधील भाजप उमेदवार प्रसाद आढाव राष्ट्रवादीचे मंदार पहाडे हे विजयी झाले आहेतअजमेर सोनल अमोल १०५६.
प्रभाग क्रमांक.०८ मधील भाजप राष्ट्रवादीचे पगारे मनिषा दत्तू १३५८ तर राष्ट्रवादीचे उमेदवार इम्तियाज अत्तार १५०५ हे विजयी झाले आहेत.भाजप कुरेशी आरिफ ११०२.पराभूत.
प्रभाग क्रमांक.०९ अ मधील भाजप जितेंद्र रणशूर १०९१, व देवकर विजया संदीप १०८९ या दोघांनी विजयाच्या तोफा धडकल्या आहेत.राष्ट्रवादीला अपयशाचा सामना करावा लागला आहे.
प्रभाग क्रमांक.१० अ मधील भाजप आघाडीचे उमेदवार कथले रवींद्र ,१५८४ ब मध्ये राष्ट्रवादीच्या वाकचौरे माधवी राजेंद्र १३८९.यांनी विजयी सलामी दिली आहे.नोटा ५५.
दरम्यान १० व्या फेरी अखेर अध्यक्ष पदासाठी भाजप आणि राष्ट्रवादीला समसमान मते पडली आहे हे विशेष!आमच्या प्रतिनिधीने वर्तवलेला अंदाज त्यामुळे खरा ठरत असल्याचे दिसत आहे.
प्रभाग क्रमांक.११ मध्ये मध्ये राष्ट्रवादीचे अरुण त्रिभुवन ९९६ व ब भाजपचे कडू प्रशांत बाळासाहेब ७९२ यांनी विजयाचा षटकार ठोकला आहे.नोटा ३०.
प्रभाग क्रमांक.१२ अ मध्ये भाजपच्या उमेदवार मंजुळ सविता कैलास १२९०.मधील राष्ट्रवादीचे मेहमूद सय्यद ११७६. यांनी विजयी सलामी दिली आहे.नोटा ४२.
बातमी अद्यावत होत आहे….
*पत्रकार नानासाहेब जवरे* यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी *’न्यूजसेवा‘* वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा.
https://bit.ly/newsseva2025
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.



