जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

थोरल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ…हे खासदार येणार !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा


कोपरगाव -(प्रतिनिधी )

महाराष्ट्रात विधासभा निवडणूक पार पडण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत.प्रचारसभांचा धडाका सुरु आहे.त्यातच थोरल्या पवारांचे उमेदवार संदीप वर्पे यांच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आता राष्ट्रवादीचे खा.डॉ.अमोल कोल्हे यांची जाहीर सभा उद्या दिनांक १५ नोव्हेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर दुपारी ०१ नंतर संपन्न होणार असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.

  

कोपरगाव विधानसभा निवडणुकीचा ताप वाढला असताना आज अजित पवार यांची त्यांचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ सभा संपन्न होत असताना शरद पवार गटाने प्रचाराची आता दुसरी फेरी सुरू केली आहे.त्यात त्यांनी खा.अमोल कोल्हे यांना पाचारण केले आहे.त्यामुळे तिखट ब्रँड असलेले खा.कोल्हे हे कोणाला निशाणा बनवणार याची चर्चा रंगू लागली आहे.

   महाराष्ट्रात विधासभा निवडणूक पार पडण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत.प्रचारसभांचा धडाका सुरु आहे.शरद पवार यांनी या आधीच कोपरगाव आ.आशुतोष काळे,राहता तालुक्यात प्रभावती घोगरे,राहुरीत आ.प्राजक्त तनपुरेंसाठी सभा घेतली आहे.या सभेत त्यांनी भाजपावर आणि महायुती सरकारवर जोरदार टीका केली.महाराष्ट्रात आता वातावरण तापत चालले असून विधानसभा निवडणुकीचा ताप वाढला आहे.त्यातच आज अजित पवार यांची त्यांचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ सभा संपन्न झाली असताना शरद पवार गटाने प्रचाराची आता दुसरी फेरी सुरू केली आहे.त्यात त्यांनी खा.अमोल कोल्हे यांना पाचारण केले आहे.त्यामुळे तिखट ब्रँड असलेले खा.कोल्हे हे कोणाला निशाणा बनवणार याची चर्चा रंगू लागली आहे.शरद पवार यांनी धाकटे पवार यांचे उमदवार संदीप वपें यांच्या प्रचार सभेत विरोधी उमेदवार आ.आशुतोष काळे आणि माजी आ.स्नेहलता कोल्हे यांचेवर टीका करण्याचे टाळले आहे.मात्र संदीप वपें यांनी ती उणीव भरून काढली आहे.त्यांनी आ.काळे यांचे वर थेट हल्लाबोल व एकेरी शब्दांचा प्रहार केला आहे.त्यावर काळे गटात प्रतिक्रीया उमटल्या आहेत.मात्र वर्पे यांनी मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या वडिलांचा उद्धार केल्याने पेरले तेच उगवते असे उत्तर दिले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे हा प्रचाराचा स्तर किती घसरणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून असून उमेदवारांनी आपल्या कामाबाबत बोलावे असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close