निवडणूक
कोपरगाव तालुका ग्रामपंचायत निहाय सरपंच,सदस्य नामनिर्देशन नावे जाहीर…

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील १७ ग्रामपंचायत निवडणुकासह राज्यभरातील सुमारे २ हजार ३६९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्यपदांच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी ०५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान संपन्न होत असून या निवडणुकीत नामनिर्देशन दाखल होण्याच्या अखेरच्या दिवशी ०७ सरपंच पदासाठी ९० नामनिर्देशन पत्र तर सदस्यासाठी ६५१ नामनिर्देशन दाखल झाले असल्याची माहिती तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

दरम्यान आलेल्या उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांची छाननी २३ ऑक्टोबर २०२३ रोजी होणार आहे.तर नामनिर्देशनपत्रे २५ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येणार आहे.त्याच दिवशी दुपारी ०३ वाजे नंतर निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.
राज्यभरातील सुमारे २ हजार ३६९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्यपदांच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी ०५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे.आज अखेरच्या दिवशी इच्छुक नागरिकांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.त्यात महिलांचा लक्षणीय सहभाग होता हे विशेष !
ग्रामपंचायत निवडणुकीत नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यासाठी दि.१६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत दाखल करण्याची मुदत निवडणूक आयोगाने दिली होती.त्यात हि माहिती निवडणूक अधिकारी साळुंके यांनी दिली आहे.त्यात गावनिहाय अकडेवाडी पुढे दर्शवली आहे.त्यात आधी सदस्य पदासाठी व नंतर सरपंच पदासाठी आकडेवाडी दर्शवली आहे.
बोलकी-२५-५,घोयेगाव-२३,२,मुर्शतपुर-३०-५,वारी-४३-५,पोहेगाव बुद्रुक-१०९-७,चांदगव्हाण-२१-४,धोत्रे-३५-८,कान्हेगाव-३३-३,सुरेगाव-५७-७,दहिगाव बोलका-३६-३,लौकी-१९-२,कारवाडी-३३-५,ब्राम्हणगाव-३३-११,कुंभारी-४८-५,शहाजापूर-४१-४,जवळके-४०-७,मंजुर-२४-७,रवंदा-०१-० आदी माहिती उपलब्ध झाली आहे.दरम्यान रावंदे येथे एका जागेसाठी पोटनिवडणूक होत असल्याने एका जागेसाठी एकच अर्ज आल्याने ती जागा बिनविरोध झाल्यात जमा आहे.इच्छुक उमेदवारांची नावे उपलब्ध होण्याचे काम बाकी आहे.त्यावर प्रशासनाचे वेगाने काम सुरु असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
दरम्यान आलेल्या उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांची छाननी २३ ऑक्टोबर २०२३ रोजी होणार आहे.तर नामनिर्देशनपत्रे २५ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येणार आहे.त्याच दिवशी दुपारी ०३ वाजे नंतर निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.तर ०५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे.मतमोजणी ०६ नोव्हेंबर २०२३ रोजी संपन्न होईल.मात्र गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल.तेथे ०७ नोव्हेंबर २०२३ रोजी मतमोजणी संपन्न होणार आहे.
धोत्रे ग्रामपंचायत (सर्वसाधारण सरपंच)
पदासाठी आलेले नामनिर्देशन पत्र पुढील प्रमाणे-
काटे तात्यासाहेब एकनाथ,जामदार आण्णासाहेब बाबुराव,जामदार विजय जयराम,चव्हाण प्रदीप विठ्ठलराव,चव्हाण वैशाली प्रदीप,सय्यद तालिब मोहंमद,पाडेकर वीष्णू एकनाथ आदींचा समावेश आहे.
तर प्रभाग क्रं.-०१ साठी आलेले नामनिर्देशन पत्र पुढील प्रमाणे-
अशोक ज्ञानदेव शिंदे,घाटे मंगल दिपक,चव्हाण चांगदेव जयराम,चव्हाण मंगल चांगदेव,जामदार भारती विजय,चव्हाण शीतल नामदेव,गागरे भाऊसाहेब बाबुराव आदींचा समावेश आहे.
प्रभाग क्रं.०२ नामनिर्देशन पत्र पुढील प्रमाणे-
माळवदे लिलाबाई राजेंद्र,माळवदे राधा नवनाथ,चव्हाण रोहिणी सुधाकर,पाडेकर रेणुका विश्वनाथ,पाडेकर शिवनाथ अशोक,जामदार नवनाथ जगन्नाथ,चव्हाण कैलास नारायण,जामदार आरती राजेंद्र,माळवदे कल्पना प्रकाश आदींचा समावेश आहे.
प्रभाग क्रं.-०३
पगारे शिला आण्णासाहेब,कांबळे अर्चना अशोक,जानराव विठ्ठल नानासाहेब,शेख आजम मुसा,भाटे अलकाबाई बाळासाहेब,शॆह शकील रज्जाक,भाटे कावेरी सतिष ऐडींचा समावेश आहे.
प्रभाग क्रं.०४
गायकवाड रामदास भागीनाथ,सय्यद तालिब मोहंमद,खाबिया विमल मदनलाल,मोरे मुक्ताबाई आसाराम,माळवदे कल्पना गणेश,शेख रज्जाक नौशाद,काटे विजय चांगदेव,देवकर आशा दिलीपराव,चव्हाण वैशाली प्रदीप,गायकवाड मच्छीन्द्र शंकर आदींचा समावेश आहे.
ब्राम्हणगाव सर्वसाधारण सरपंच-
डफाल पांडुरंग दामू,जगताप संजीव जगन्नाथ,आसने सचिन लक्ष्मण,आहेर त्र्यंबक रामभाऊ,पिंपरकर रवींद्र अशोक,हुळेकर तुकाराम एकनाथ,येवले अनुराग प्रभाकर,वाबळे सुरेश महिपत,येवले प्रिया अनुराग,भुजाडे आनंदा वेणूनाथ,बनकर अशोक नामदेव आदींचा समावेश आहे.
प्रभाग क्रं.-०१
लोखंडे संगीता गोरख,माळी लहानबाई बाळू,जगधने स्मिता वाल्मिक,बनकर रंजना शांताराम,सोनवणे भीमराज सुभाष,जगधने ज्ञानदेव किसान आदीचा समावेश आहे.
प्रभाग क्रं.०२
शिंगाडे रंगनाथ वसंत,शिंगाडे रावसाहेब भीमा,आहेर संगीता देविदास,बनकर वनिता उर्फ नंदाबाई बाळासाहेब.
प्रभाग क्रं.०३
सोनवणे निर्मला सीताराम,सोनवणे शालन आप्पा,दांडके रेणुका विठ्ठल,आसने श्रावण निवृत्ती,वाकचौरे सूर्यभान माधव,बनकर कुसुम कारभारी.
प्रभाग क्रं.०४
शिंगाडे नीता संतोष,शिंगाडे सुनीता मोतीराम,बर्डे रमेश गंगाधर,बर्डे दिनेश रमेश,पवार संजय लहानु,सोनवणे प्रमिला राजेंद्र,आसने यमुनाबाई हरिभाऊ,आहेर कमाल किशोर.
प्रभाग क्रं.०५
माकूणे भारती संदीप,जाधव अनिता नानासाहेब,आसने देविदास चांगदेव,सोनवणे राहुल भाऊसाहेब,वाबळे तुषार धोंडीराम,वाबळे संजय अशोक,महाजन मधुकर भाऊराव.
वारी सरपंच सर्वसाधारण महिला-
टेके कुसुम मच्छीन्द्र,जाधव योगिता बद्रीनाथ,देशमुख रेखा दिलीप,वालझाडे शीतल संतोष,मागूबाई ताराचंद पलघडमल.
प्रभाग क्रं.०१
टेके प्रतिभा जितेंद्र,कानडे सुनीता सतिष,गोर्डे विशाल किसन,पठाडे राधिका भगवान,भगुरे सुनीता रमेश,गायकवाड विजयसिंह रामदास.
प्रभाग-०२
टेके मीना दत्तात्रय,शिंदे राहुल नामदेव,गायकवाड विजय कचरू,जाधव कविता योगेश,पिंपलें अनिता सोमनाथ,मोरे सुमन रमेश.
प्रभाग-०३
काकळे दिलीप बाबुराव,वाईकर सुनंदा दौलत,टेके सचिन दादासाहेब,गजभिव सुवर्णा अशोक,देशमुख रेखा दिलीप,देशमुख दिलीप बाबुराव,पाटील दिपक राजेंद्र,निळे शारदा प्रकाश.
प्रभाग क्रं.०४
निकम दिनेश दौलत,टेके प्रशांत रावसाहेब,डहारे कमल आसाराम,टेके रावसाहेब चांगदेव,हिवराळे मिलिंद मुकुंद,लांडगे संदीप रंगनाथ,पंडोरे रुपाली धनू,टेके रोहित मधुकर,झालटे योगेश वकील,देशमुख प्रणाली राजू.
प्रभाग क्रं.०५
टेके रोहिणी प्रदीप,कडू लता एकनाथ,गोरे अनिल आप्पासाहेब,जाधव सरला वाल्मिक,कानडे सविता राजेंद्र,टिक्कल राजेंद्र परशराम.
प्रभाग क्रं.०६
गोर्डे रावसाहेब बाळासाहेब,निळे मयूर बाळू,खैरनार अश्विनी रणजित,निळे अशोक भिकाजी,बोर्डे अशोक चांगदेव,महापुरे सोनाली गणेश,जाधव संदीप सुरेश.
जवळके ग्रामपंचायत (सर्वसाधारण महिला )
सरपंच (सर्वसाधारण महिला आरक्षण)पदासाठी आलेले अर्ज
रुपाली नवनाथ पोकळे,थोरात सुनीता रावसाहेब,थोरात वत्सला वसंत,थोरात सारिका विजय,थोरात सीमा राजेंद्र,थोरात मथुरा रामनाथ,थोरात वनिता सूर्यभान आदीं सात उमेदवारांचा समावेश आहे.
प्रभाग क्रं.०१
थोरात रावसाहेब लक्ष्मण,सरवार मोनिका राहुल,थोरात अर्चना संतोष,थोरात रावसाहेब शोभा,सरवार राहुल शिवाजी,थोरात सौरभ रावसाहेब,थोरात भाऊसाहेब कचरू,थोरात शोभा भाऊसाहेब,थोरात विठ्ठल गणपत,थोरात वैष्णवी संजय,वाकचौरे रखमा गणपत,थोरात मीना विठ्ठल,वाकचौरे वनिता रखमा,थोरात लताबाई रावसाहेब आदींचा समावेश आहे.
प्रभाग क्रं.-०२
पोकळे जालिंदर परशराम,भोसले वाल्मिक रामनाथ,भोसले सुनीता वाल्मिक,शिंदे भारती विजय,शिंदे इंदूबाई नवनाथ,शिंदे विशाल नवनाथ,थोरात वैशाली सुनील,थोरात सुनील वामन,भोसले वैष्णवी संतोष,थोरात सुवर्णा अशोक,भोसले संतोष भाऊसाहेब,थोरात सुनील सोपान,वाकचौरे भाग्यश्री सचिन,थोरात सूर्यभान छबू आदी पंधरा उमेदवरांचा समावेश आहे.
प्रभाग क्रं.०३
थोरात सोमनाथ नवनाथ,थोरात सरुबाई त्र्यंबक,थोरात भानुदास गोरक्षनाथ,थोरात गणेश यमाजी,थोरात अरुण भास्कर,थोरात योगिता गणेश,थोरात राजेंद्र सूर्यभान,वाकचौरे गोरक्षनाथ श्रीपद,वाकचौरे रोहिणी गोरक्षनाथ,थोरात पूनम संदीप आदी अकरा उमेदवारांचा समावेश आहे.
चांदगव्हाण सरपंच (ना.मा.प्र.महिला)
मुक्ताबाई प्रभाकर शिंदे,बाचकर अलकाताई शिवाजी,बाचकर पूजा किरण,शिंदे प्रमिलाबाई लक्ष्मण आदी चार उमेदवारांचा समावेश आहे.
प्रभाग क्रं.-०१
हौसाबाई रामदास शिंदे,अर्चना बाळासाहेब शिंदे,गणेश संपत शिंदे,पूजा किरण शिंदे,कोमल रवींद्र बाचकर,रवींद्र विक्रम बाचकर,साईनाथ सोपान बर्डे,शोभा दत्तात्रय शिंदे,शीतल किरण शिंदे आदी नऊ उमेदवारांचा समावेश आहे.
प्रभाग क्रं.-०२
तेजस देविदास चांडे,संगीता सुभाष पवार,कलाबाई जयराम बर्डे,गायकवाड शोभा गोरख,संगीता गोरक्षनाथ मोरे,किरण भागीनाथ बाचकर,दिलीपक कारभारी आव्हाड आदी सात उमेदवार स्पर्धेत आहेत.
प्रभाग क्रं.०३
अनिताबाई बाळासाहेब चांडे,नारायण नाथू मोरे,संदीप गोरख गायकवाड,मैना मारुती शिंदे,निकिता योगेश शिंदे आदी सात स्पर्धा आहे.
दहिगाव बोलका-सरपंच (अनु.जमाती)
पंकज अशोक गायकवाड,भारत विठ्ठल चौधरी,बापू काशिनाथ जाधव आदी तीन जण आहेत.
प्रभाग क्रं.-०१
वल्टे नितीन सुरेश,देशमुख रेखा ज्ञानेश्वर,गवांदे देविदास विठ्ठल,जनाबाई नानासाहेब डोंगरे,वल्टे गुलाबराव प्रभाकर,जगन्नाथ पोपट बागल,अशोक रामराव काकडे,काशीद संदीप शिवाजीराव,वल्टे पुष्पा अरुण,वल्टे अनिल उत्तमराव आदी दहा जण स्पर्धेत असल्याचे दिसत आहे.
प्रभाग क्रं.-०२
मिसाळ गोरक्षनाथ कारभारी,चव्हाण ज्योती संजय,डोंगरे रोमर दामोदर,भामाबाई सोमनाथ इंगळे,आरती विनोद मुळेकर,गायकवाड गजरा दिनकर,गावडे पांडुरंग सोपान,गवने सविता अशोक,जाधव उज्वला संतोष आदी नऊ उमेदवार आहेत.
प्रभाग क्रं.-०३
बागल ताराबाई गोरख,देशमुख सुहास सोपानराव,निघोट लताबाई आबासाहेब,सुनील सुदाम वालतुरे,महेश श्रीकांत जोशी,राशीनकर उषा गोरक्षनाथ, बाळासाहेब व्यंकटराव देशमुख आदी सात जण रिंगणात दिसत आहे.
प्रभाग क्रं.-०४
आभाने शोभाताई किरण,अमोल गोरख वल्टे,पदमा बाळासाहेब नाभडे,रितेश सुभाष वल्टे,प्रियंका योगेश पगारे,भूषण राधाकिसन वल्टे,अरुणा सुनील आभाळे,शालिनी राजू सातपुते,पगारे सुशीला रणजित,देशमुख संतोष जगन्नाथ आदी दहा जणांची शड्डू ठोकले आहेत.
मंजूर ग्रामपंचायत सरपंच पद (आरक्षण अनुसूचित जाती)
जाधव अण्णा श्रीहरी,पगारे मंत्री तुळशीराम,पगारे रमेश देवराम,वाकळे अनिल देवराम,वाकळे विश्वनाथ नामदेव,पगारे भाऊसाहेब नरहरी,पगारे योगेश आकाश आदीं सात उमेदवारानी रंगत वाढवली आहे.
प्रभाग क्रं.-०१
पवार बाळासाहेब पंढरीनाथ,माळी विशाल बाळू,गवळी कमल लक्ष्मण,बोऱ्हाडे पूनम पंकज,गावंड सोमनाथ आप्पासाहेब,गावंड पंडित देवराम,कुंभारकर अजय बाळू,गावंड विपुल शिवाजी,पगारे रितेश आकाश आदी नऊ जण कपाळी माती फासून आहेत.
प्रभाग क्रं.-०२
वाकळे सुरेखा अरुण,वाकळे पूनम अनिल,पायमोडे संदीप बाजीराव,भोसले विजय वाल्मिक,तांगतोडे किरण विठ्ठल,पवार अनिता योगेश,पायमोडे मीनाताई सोमनाथ,पायमोडे मनीषा संतोष आदी उमेदवार नशीब आजमावत आहे.
प्रभाग क्रं.-०३
सोंनवणे लिलाबाई बाळू,गांगुर्डे कल्याणी सोपान,तिरसे सचिन वामन,पायमोडे अमोल मच्छीन्द्र,पायमोडे प्रशांत मच्छीन्द्र,तांगतोडे सविता अमोल,तिरसे सोनम संतोष आदी सात जण रिंगणात आले आहेत.
घोयेगाव सरपंच पद (आरक्षण मागासवर्गीय महिला)
माने वैष्णवी मयूर.गव्हाणे प्रमिला सुनील आदी दोघींचा समावेश आहे.
प्रभाग क्रं.-०१
भाटे प्रकाश सुदाम,भाटे नेहा प्रकाश,भानगुडे उज्वला सुरेश,भाटे भाऊसाहेब किसन,भाटे मंगला दत्तू,भागवत मिनाबाई राजधर,गायकवाड वैशाली गणेश,भाटे माया रावसाहेब,भाटे रावसाहेब किसनराव,गायकवाड बबनराव दामोधर आदी दहा जण रिंगणात आले आहे.
प्रभाग क्रं.-०२
गव्हाळे सोनाली कैलास, गायकवाड कडू पोपट,भागवत मिनाबाई राजधर,गायकवाड बबनराव दामोदर आदी चार जणांनी दंड थोपटले आहेत.
प्रभाग क्रं.-०३
सोळसे सुनीता संजय,माने योगेश उत्तम,भाटे मंगल दत्तू,पगारे छाया बाळू,गव्हाळे बाबुराव आसाराम,भगत नवनाथ भाऊसाहेब आदी सहा जण रिंगणात आले आहे.
लौकी सरपंच (आरक्षण ना.मा.प्रवर्ग)
वलटे रवींद्र माधव,खटकाळे आजीनाथ बाळासाहेब आदी दोन जण मैदानात आले आहे.
प्रभाग क्रं.-०१
इंगळे माया पंडित खंडीझोड शिवाजी रुंजा,खिलारी कांताबाई दिलीप,भवर निर्मला बबनराव,खंडीझोड सचिन रंगनाथ,जाधव कुसुम दिगंबर,दिपाली विष्णू खटकाळे,खंडीझोड राहुल दिनकर आदी आठ जण मैदानात आले आहे.
प्रभाग क्रं.-०२
इंगळे शारदा फुला,जाधव काकासाहेब शिवाजी,वलटे रवींद्र माधव,इंगळे मुक्ता कैलास,शेळके किरण साहेबराव,इंगळे ललिता सोमनाथ आदी सहा जण फडात उतरले आहेत.
प्रभाग क्रं.-०३
खटकाळे कल्पना अशोक,खटकाळे भीमाबाई बाबासाहेब,आहेर अनिल कांताराम,इंगळे गोरख शमराव,खटकाळे वंदना त्रिंबक आदी पाच जण आले आहे.
कुंभारी-सरपंच (सर्वसाधारण स्रि)
कदम उज्वला अनिल,आरती दीपक वाघ,कदम सोनाली सतिष,चिने विमल सोपान,घुले देवयानी प्रशांत,शेख रियाना राजमहमंद आदी सहा जण मैदानात आले आहे.
प्रभाग क्रं.-०१
बढे भास्कर यादव,बढे किरण जगन्नाथ,बढे गणेश लक्ष्मण,ठाणगे संजय दशरथ,संजय नामदेव वारुळे,वारुळे रंजना संजय,कदम शोभा भालचंद्र,सुवर्णा बाळासाहेब कदम,गायकवाड युवराज बाळासाहेब,शेख राजमहंमद गफूर आदी दहा जण आहेत.
प्रभाग क्रं.-०२
माळी मैना गणेश,वारुळे समाधान आण्णासाहेब,कदम शिवाजी सुखदेव,घुले मनीषा सागर,कदम सुनीता रमेश,वाघ दिपक सूर्यभान,कदम बाळासाहेब साहेबराव,वाघ आरती दिपक,घुले सिंधू वसंत,गायकवाड रंजनाबाई सिताराम,ठाणगे दिलीप वामन आदी रिंगणात आहेत.
प्रभाग क्रं.-०३
मोहरे कांचन विजय,मोरे मनीषा अंकुश,नीलकंठ योगिता बाळासाहेब,खैरनार विजय रघुनाथ,चंदनशिव सुनील भागवत,कदम पुष्पा सदाशिव,बर्डे कल्पना दिपक,निळकंठ कविता ललीतकुमार,चंदनशिव रामराव दगु,अहिरे ज्योती सचिन आदी मैदानात आले आहेत.
प्रभाग क्रं.-०४
कदम अनिकेत हिरामण,जाधव बाबासाहेब शिवाजी,माळी कचेश्वर हिरामण,ठाणगे संजय सोपान,ठाणगे मनीषा संजय,शेख शैनाज शब्बीर,बढे वैशाली सुभाष,कदम सुवर्णा अरुण,म्हस्के दत्तात्रय बबन,शेख निहान राजमहमंद,आहेर सुनीता राजेंद्र,पवार नानासाहेब पाराजी,कोकाटे अलका बाळू,कोकाटे अमोल बाळासाहेब,पवार राहुल विश्वनाथ,पवार सूर्यभान कोंडीराम आदी सोळा जण मैदानात आहे.
बोलकी ग्रामपंचायत सरपंच पद (सर्वसाधारण)
बोळीज रमेश चांगदेव,जपे समीर बोधाने,महाले संजय शांताराम,महाले अजय अनिल,परजणे कृष्णा त्र्यंबक.
प्रभाग क्रं.-०१
मोरे कविता अनिल,कडाळे उषा संदीप,बोळीज कांचन संतोष,बोळीज संतोष आसाराम,ढगे बाळासाहेब चांगदेव,बोळीज दीपक मधुकर,बोळीज विश्वास रामदास,अनिता अविनाश ढगे,सोनवणे गायत्री दत्तू,रोहोम दशरथ सिताराम,रोहोम मोहिनी गणेश.
प्रभाग क्रं.-०२
कडाळे विठ्ठल गंगाधर,महाले अनिता बाबासाहेब,महाले प्रियंका योगेश,महाले बेबीताई वसंत,माळी राजेंद्र विलास,महाले नंदाबाई वसंत,कडाळे रवी दौलत.
प्रभाग क्रं.-०३
शिंदे दशरथ सखाराम,दाभाडे सुधीर भाऊराव,गायकवाड अरुण विक्रम,रोहोम वनिता देविदास,महाले प्रमिलाबाई अनिल,गोरसे सुनीता सुनील,साळवे बाबासाहेब अर्जुन.
मुर्शतपूर ग्रामपंचायत सरपंच पद (ना.म.प्र.)
दवंगे दादासाहेब सिताराम,शिंदे रामदास यादव,शिंदे कर्नासाहेब सजन,गुरुळे संदीप वामनराव,शिंदे विष्णू जयंतराव.
प्रभाग क्रं.-०१
मोरे साईनाथ नारायण,जाधव वनिता संपत,जाधव संपत सर्जेराव,काळे उज्वला राजेश,सोनवणे नाना पुंडलिक,काळे राजेश तात्याबा,मोरे संतोष काळु,काळे अभिजित भाऊसाहेब,तिपायले शिलाबाई विठ्ठल.
प्रभाग क्रं.-०२
उगले मंगल अशोक,उगले पूनम दत्तात्रय,भालेराव सुषमा गौतम,उगले देविदास कारभारी,होन अनिल श्रीधर,रणशुर आकांशा दशरथ,चंदनशिव सविता सिद्धार्थ,बारावकर संदीप रामचंद्र,नवले रत्ना रामदास.
प्रभाग क्रं.-०३
शिंदे सोमनाथ आनंदा,झगडे संगीता सुधीर,शिंदे दिलीप नाना,दवंगे सविता सुनील.
प्रभाग क्रं.-०४
गायकवाड मनीषा अशोक,कुदळे मुक्ताबाई कैलास,वाघ शकुंतला बबन,शेख इरफान कासमभाई,मोरे सुरेखा रोहिदास,धुळे सुनीता बबन,गिरमे सुनील चंद्रकांत,सोनवणे शांताराम चिंधाजी.
पोहेगाव बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच पद (अनु.जमाती स्रि)
जाधव अलका शिवाजी,बर्डे वैशाली बाबुराव,पवार कविता ज्ञानेश्वर,गांगुर्डे विजया सोमनाथ,माळी सोनाली साहेबराव,गांगुर्डे सुवर्णा अमोल,माळी अरुणा सुभाष.
प्रभाग क्रं.-०१(नामप्र व्यक्ती)-
औताडे अमोल गोविंद,औताडे गणेश निवृत्ती,औताडे अमीत ज्ञानदेव,औताडे ऋषिकेश ज्ञानदेव,वाके संदीप रंभाजी,औताडे नवनाथ निवृत्ती,औताडे दिपक मधुकर,औताडे प्रतिमा नितीन.
सर्वसाधारण व्यक्ती-
औताडे अमोल भाऊसाहेब,वाघे चांगदेव कारभारी,औताडे ज्ञानदेव पाराजी,वाके दिलीप रंभाजी,यावरी अनिल विश्वनाथ,औताडे इंदुमती गंगाराम,औताडे नितीन रामचंद्र,औताडे नंदकिशोर भाऊसाहेब,
सर्वसाधारण स्रि-औताडे हर्षदा अमोल,वाके कमलाबाई चांगदेव,औताडे बेबीताई ज्ञानदेव,वाके सुरेखा संदीप,औताडे उज्वला नवनाथ,औताडे कल्याणी नंदकिशोर,आवारी सविता अनिल.
प्रभाग क्रं.-०२
सर्वसाधारण व्यक्ती-
औताडे विनायक चंद्रभान,औताडे संदीप साहेबराव,सोनवणे भाऊसाहेब सिताराम,औताडे विशाल बापुसाहेब,औताडे यश शंकर,चौधरी नितीन भागुनाथ,शिंदे अमित अर्जुन,देशमुख संतोष बापूराव,शिंदे किरण सोपान,जाधव तुकाराम पुंजाजी.औताडे अरविंद निवृत्ती.
सर्वसाधारण स्रि-
शिंदे शारदा ज्ञानेश,औताडे वैशाली विनायक,भुजबळ कल्पना विश्वनाथ,चौधरी वैशाली सुनील,जाधव कुसुम तुकाराम,देशमुख सविता संतोष,शिंदे पूजा किरण,शिंदे प्रिया अमित.
अनुसूचित जमाती स्रि-
बर्डे वैशाली बाबुराव,पवार कविता ज्ञानेश्वर,पवार संगीता कैलास,सोनवणे अलकाबाई दिगंबर,पवार योगिता पोपट,माळी अरुण सुभाष.
प्रभाग क्रं.-०३
सर्वसाधारण व्यक्ती-
औताडे सचिन प्रकाश,औताडे अरविंद निवृत्ती,औताडे बाजीराव शिवाजी,औताडे चंद्रकांत काशिनाथ,औताडे गिरीधर चंद्रकांत,औताडे नंदकिशोर भाऊसाहेब.
ना.म.प्र.स्रि-
औताडे मोनाली संजय,सोनवणे हिराबाई बाबासाहेब,औताडे अर्पणा अर्जुन,भुजबळ कल्पना विश्वनाथ,चौधरी लताबाई भागुनाथ.
अनु.जाती स्रि.-
शेजवळ सिंधुबाई पुंजाराम,भालेराव सुमन जनार्दन,त्रिभुवन मंगल सचिन,पेटारे हिराबाई सुखदेव,गोरे जयश्री राजेंद्र.
प्रभाग क्रं.-०४
सर्वसाधारण व्यक्ती-
भालेराव रवींद्र गिरीजा,औताडे राजेंद्र राधुजी,शिंदे विजय मालोजी,गीते योगेश पंढरीनाथ,भालेराव साहेबराव लक्ष्मण,गोसावी संतोष रमेश,भालेराव योसेफ विश्वनाथ,औताडे अशोक जगन्नाथ,भालेराव सुखदेव लिंबा,औताडे रमेश मुरलीधर,रोहमारे प्रशांत दत्तात्रय.
सर्वसाधारण स्रि-
औताडे मनीष राजेंद्र,भालेराव उषाताई रंगनाथ,भालेराव संगीता संतोष,शिंदे पूजा विजय,भालेराव शोभाताई योसेफ,गीते सोनाली योगेश,भालेराव सुरेखा रामनाथ,भालेराव सविता सुखदेव,रोहमारे रंजना विलास.
ना.म.प्र.स्रि-
गोसावी मंगल संतोष,लोखंडे पल्लवी सुनील,लोखंडे ललिता नवनाथ,गायकवाड वैशाली किशोर.
प्रभाग क्रं.०५
सर्वसाधारण स्रि-
रोहमारे माधुरी संतोष,औताडे अलका रमेश,रोहमारे मनीषा प्रशांत,औताडे कांचन भगीरथ,रोहमारे अनिता विनोद,औताडे प्रियंका रमेश,औताडे जयश्री अमर,रोहमारे स्वाती सागर,रोहमारे रंजना विलास.
अनु.जाती व्यक्ती-
पवार अविनाथ जगन्नाथ,खंडीझोड दत्तात्रय सुखदेव,खंडीझोड दिगंबर विश्वनाथ,वाघ जालिंदर नानासाहेब,शेजवळ समाधान भानुदास,भालेराव नवनाथ काशिनाथ.
अनु.जमाती व्यक्ती-
पवार अशोक साहेबराव,माळी भागवत रामचंद्र,माळी बाळू कचरू,माळी ज्ञानदेव गोविंद,माळी साहेबराव कारभारी,गांगुर्डे अर्जुन मुरलीधर.
कान्हेगाव ग्रामपंचायत सरपंच पद (अनु.जमाती स्रि)
आहेर योगेश प्रकाश, सोनवणे गणेश श्रावण,आहेर अनिल सुरेश.
प्रभाग क्रं.-०१
मागास वर्गीय महिला-
सोळसे अमोल शिवाजी,आव्हाड नंदकुमार साहेबराव,आहेर कचेश्वर गोविंद,
नामप्र महिला-
संध्या शरद सांगळे,सांगळे चंद्रकला आसाराम,करडे हर्षदा नितीन.
सर्वसाधारण पुरुष-
भाकरे दीपक भाऊसाहेब,भाकरे भारत बाबुराव,भाकरे भारत बाबुराव,भाकरे कैलास बाबुराव,काजळे आप्पासाहेब नीलकंठ,काजळे सुनील रंगनाथ.
प्रभाग क्रं.-०२
मालन दत्तात्रय मगर,आव्हाड संगीता साहेबराव,सुनील रंगनाथ काजळें,दीपक भाऊसाहेब भाकरे,अमोल विठ्ठल वाळुंज,योगेश मच्छीन्द्र जगताप,नारायण गजाहरी वाळुंज,राजेंद्र चांगदेव सांगळे,बाळासाहेब विक्रमराव शिनगर, प्रकाश किसन भाकरे,चित्रा दत्तात्रय भाकरे,गीता बाळासाहेब शिनगर,मीना प्रकाश भाकरे,सुप्रिया जनार्दन जगताप.
प्रभाग क्रं.-०३
पवार जयश्री बाळासाहेब,वाघ मंदा चंद्रकांत,चौधरी दिपक प्रकाशराव,चौधरी यादव त्रिंबक,करडे नितीन प्रकाश,जगताप जनार्दन साहेबराव,स्वाती ज्ञानेश्वर गिरी,चौधरी मंगल यादव.
शहाजापूर ग्रामपंचायत सरपंच पद (अनु.जमाती स्रि)
माळी मनीषा रवींद्र,हांडगे वर्षा गणेश,माळी सारिका विश्वभंर,पवार नंदाबाई विठ्ठल.
प्रभाग क्रं.-०१
वर्षे कोमल सचिन,जुंधारे वैशाली चांगदेव,ढोमसे बाळासाहेब विश्वनाथ,कदम सविता विजय,सय्यद सियेश युनूस,
कदम कांताबाई राजेंद्र,जाधव विमल पंढरीनाथ,वाबळे शामराव परशराम,वाबळे विठ्ठल सुखदेव,वाबळे पांडुरंग लक्ष्मण,पटेल मुक्तार शब्बीर,जाधव जुई अनिल,वाबळे रमेश सर्जेराव.
प्रभाग क्रं.-०२
ढोमसे रवींद्र रामनाथ,दळवी राहुल ओमप्रकाश,वाबळे विठ्ठल सुखदेव,दळवी अमोल अशोक,गडकर विजय चंद्रभान,वाबळे योगिता सचिन,वाबळे परशराम सर्जेराव,बोरसे सुनीता शरद,सूर्यवंशी सुधाकर रामचंद्र,वाबळे बाबासाहेब भास्कर,वाबळे सुनील वसंत,वाबळे सरला केशव.
प्रभाग क्रं.-०३
वाबळे शरद साहेबराव,जुंधारे वैशाली चांगदेव,वाबळे वंदना नानासाहेब,माळी मनीषा रवींद्र,हाडगे वर्षा गणेश,माळी सारिका विश्वभर,ढोमसे नांनासाहेब महादू,शिंदे अनिता लक्ष्मण,वाबळे सुनील वसंत,पटेल शब्बीर हुसेन,पवार नंदाबाई विठ्ठल,सूर्यवंशी विजय रामचंद्र,शिंदे वसंत आबासाहेब,ढोमसे बाळासाहेब विश्वनाथ,सूर्यवंशी सुनीता विजय.
कारवाडी ग्रामपंचायत सरपंच (आरक्षण मागासवर्गीय पुरुष)
शुभम भाऊसाहेब वाळके,महेंद्र भगवान जाधव,मंगेश भानुदास लोहकरे,घेगडमल बाळासाहेब बन्सी,वाकळे अर्जुन वामन.
प्रभाग क्रं.-०१
सविता रोहिदास मोरे,मोरे शालन नंदकिशोर,सोनवणे मनीषा दत्तात्रय,केदारनाथ एकनाथ तनपुरे,दिगंबर एकनाथ तनपुरे,मोनाली नवनाथ घुमरे,नामदेव बळवंत खुळे,शिंदे प्रकाश गोविंद,गायखे स्वाती सचिन,गांगुर्डे सिंधुबाई चांगदेव.
प्रभाग क्रं.-०२
पगारे अश्विनी गोरख,पवार सुनीता अंबादास,मोरे प्रतिमा जनार्दन,पवार सविता बाबासाहेब,सोनम सुनील फटांगरे,रुपाली निलेश फटांगरे,आशा ज्ञानदेव शिलेदार,राजेंद्र शंकरराव फटांगरे,दत्तात्रय आबासाहेब वलटे,सचिन वसंतराव क्षीरसागर,किसान शंकर सोनवणे.
प्रभाग क्रं.-०३
विमल एकनाथ घेगडमल,सरला अशोक साळवे,सुरेखा अनिल खरे,सोनाली बाबासाहेब दुशिंग,सुरेखा श्रावण निकम,योगेश अशोक मोरे,संतोष निवृत्ती सोनवणे,अशोक मुरलीधर कापसे,कैलास कचरू पवार,गणेश बाळासाहेब शिलेदार,प्रकाश गोविंद शिंदे,सुखदेव पांडुरंग गांगुर्डे.
रवंदे पोटनिवडणूक
या खेरीज रवंदे येथील एका जागेसाठी एकमेव अर्ज आला आहे.त्यामुळे ती जागा बिनविरोध निवडून आल्याची घोषणा केवळ बाकी आहे.