जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
उद्योग

पक्षांच्या विषाणूजन्य आजारावर,’…या कंपनी’चे पेटंट!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

पक्षी आणि प्राण्यांना विषाणू पासून मुक्त ठेवण्यासाठी व त्यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी वनस्पती वर आधारित,’पौल्ट्रीका’ औषधाची निर्मिती करून २०२२ मध्ये भारतीय पेटंट प्राप्त केले असल्याची माहिती एका प्रसिद्धी पत्रकात दिली आहे

“पक्षांना होणारा विषाणू आजार हा ‘इन्फ्लुएंझा’ या व्हायरस च्या संक्रमणामुळे होतो.विषाणू हे निसर्गात नियमित आढळतात परंतु त्यांच्या जनुकात बदल झाला कि ते पक्षांमध्ये प्राण्यांमध्ये संक्रमित होतात व झपाट्याने वाढून आपले रौद्र रूप दाखवतात त्यामुळे पोट्री फार्म व प्राण्यांचे मध्ये मोठे नुकसान होते.त्यावर हे पौल्ट्री औषध उपयुक्त ठरणार आहे”-डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे,संशोधक,अश्वमेध,ऍग्रोटेक,कोपरगाव.

पक्षांना होणारा विषाणू आजार हा ‘इन्फ्लुएंझा’ या व्हायरस च्या संक्रमणामुळे होतो.विषाणू हे निसर्गात नियमित आढळतात परंतु त्यांच्या जनुकात बदल झाला कि ते पक्षांमध्ये प्राण्यांमध्ये संक्रमित होतात व झपाट्याने वाढून आपले रौद्र रूप दाखवतात त्यामुळे पोट्री फार्म व प्राण्यांचे मध्ये मोठे नुकसान होते.

पक्षांना या विषाणू पासून वाचवण्यासाठी फक्त त्यांची रोगप्रतिकार शक्ती कार्य करते .
निसर्गातील विषाणूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी पक्षांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे गरजेचे असते.या वर संशोधन करून अश्वमेध ने हर्बल अँटी व्हायरल फॉर्म्युलेशन विकसित करून त्याचे पोट्री साठी पेटंट २०२२ मध्ये प्रसिद्ध केले आहे.
पक्षी आणि प्राण्यांना विषाणू पासून मुक्त ठेवण्यासाठी व त्यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी वनस्पती वर आधारित पौल्ट्रीका औषधाची निर्मिती करून भारतीय पेटंट -२०२२ मध्ये प्रकाशित केले आहे.पौल्ट्री.म्हणजे पक्षी फार्म आणि ‘का’ म्हणजे काऊ (गाय ) पौल्ट्रीका हे उत्पादन अश्वमेध ने नुकतेच बाजारात देऊन मागील वर्षी लंम्पि विषाणू आजारापासून हजारो जनावरे मुक्त केले व पौल्ट्री फार्म साठी विषाणू आजारावर ते कारागार ठरणार आहे असा  दावा प्रख्यात संशोधक डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी शेवटी केला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close