जाहिरात-9423439946
अभिष्टचिंतन कार्यक्रम

खा.सुळे यांचा…या ठिकाणी वाढदिवस साजरा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी       

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व जिल्हा कार्याध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे जनरल बाॅडी सदस्य अॅड.संदीप वर्पे यांच्या वतीने कोपरगाव येथे विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खा.सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाचे प्रवक्ते ऍड.संदीप वर्पे यांनी कोपरगाव येथील बहुजन शिक्षण संघाचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वस्तीगृहा मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य,मिठाई वाटप करण्यात आले आहे.

  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खा.सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव येथील बहुजन शिक्षण संघाचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वस्तीगृह मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य,मिठाई वाटप करण्यात आले आहे.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख सनी वाघ,माजी शहर प्रमुख भरत मोरे,मुन्नाभाई मन्सुरी,असलम शेख,विकास शर्मा,रवी कथले,इरफान शेख,वसीम पठाण,राहुल देशपांडे,काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे शहराध्यक्ष तुषार पोटे,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जिल्हा युवक उपाध्यक्ष भावेश थोरात,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष स्वप्निल पवार,बापु वढणे, ऋतुराज काळे,अॅड.रमेश गव्हाणे,सुनील वर्पे,तानाजी जाधव,अशोक आभाळे,रिंकू मगर सुरज औताडे,सुरेश आसने,केतन शिरोडे, रितेश तुपे,अनिल हिरवडे,ओंकार वढणे, निलेश शिंदे,गोविंद चव्हाण,सचिन पवार,ओम वढणे,निखिल कंक्राळे,चैतन्य जाधव यांच्यासह परिसरातील नागरिक,विद्यार्थी,संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close