निवडणूक
काळे-कोल्हेंच्या युतीने मिळवला ऐतिहासिक विजय !
न्युजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (२० नोव्हेंबर) मतदान पार पडलं.या दोन्ही राज्यांच्या निवडणुकींचा निकाल आज २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला असून यात कोपरगाव विधानसभा मतदार संघाचा निकाल हाती आला आहे त्यात माजी आ.कोल्हे यांनी आपल्या घराण्याच्या मैत्रीला जागून आ.आशुतोष काळे यांना सहाय्य केले असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे ही दोन्ही घराणी एकत्र आल्याने त्यांना राज्यात द्वितीय असे विक्रमी ०१ लाख ६१ हजार १४७ मते मिळवून ०१ लाख २४ हजार ६२४ मताधिक्य घेऊन विजय मिळाला असून संदीप वर्पे यांना शरद पवार यांची जाहीर सभा घेऊनही केवळ ३६,५२३ मते मिळवून पराभवाचा मोठा सामना करावा लागला आहे.तिसऱ्या क्रमांकाची मते पिपाणी असलेल्या शिवाजी कवडे यांनी ३६४० मते मिळवली असून संजय काळे यांना चौथा क्रमांक मिळून त्यांनी ११८८ मते मिळवली आहेत.
कोपरगाव विधानसभा मतदार संघ त्यास अपवाद नाही.त्यामुळे या लढतीत धाकटे पवार यांचे उमेदवार आशुतोष काळे विजयी होणार की,थोरले पवार यांचे उमेदवार संदीप वपें बाजी मारणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते.यात समाजसेवक संजय काळे या निकालावर काय परिणाम करणार याकडे या मतदार संघाचे लक्ष लागून होते मात्र त्यांना तुलनेने अत्यंत कनिष्ठ असलेल्या पिपाणी पेक्षाही कमी म्हणजेच निम्मीच मते मिळाली असल्याने राजकारणात समाजकारणी माणसांचे काम नाही हा स्पष्ट इशारा मतदारांनी दिला आहे.
दरम्यान आधी झालेली पोस्टल मतमोजणी सरते शेवटी संपन्न होणार आहे.त्यात कोण बाजी मारत आहे हे लवकरच समजणार आहे.त्यासाठी वाचकांनी लाईव्ह न्युजसेवा वेब पोर्टल वर सक्रिय राहा आपल्याला सर्व अपडेट कळत राहणार आहे.
या मतदार संघात एकूण २७२ केंद्रांची मतमोजणी टेबल २० द्वारे १४ फेऱ्या होणार आहे.पोस्टल १७०० मतदान झाले आहे.मतदान ७१.३१ टक्के झाले आहे.
पहिला निकाल ८.३० वाजता तर शेवटचा निकाल ०४ वाजणार आहे.
पुढे फेरीनिहाय वाढलेली मते दर्शवली आहेत.
दरम्यान पहिली १) फेरी -९८५३,
मेहबूब पठाण -४१,
वरपें संदीप- १४२०,
कवडे शिवाजी -१६८
शकील चोपदार – ४२
किरण चांदगुडे -०९
खंडू थोरात – ०६
चंद्रहस औताडे – ०७
दिलीप गायकवाड – ०९
विजय जाधव -०७
विश्वनाथ वाघ – ३५
संजय काळे – ६२
नोटा – ९५
आ.काळे मताधिक्य -८,४३३
मतांनी आ.आशुतोष काळे ८४३३ मतांनी पुढे असल्याची माहिती हाती आली आहे.
२) फेरी उमेदवार निहाय मिळालेली मते पुढील प्रमाणे –
१) आशुतोष काळे -१८९३५
२) मेहमुब पठाण -७३
३) संदीप वरपे-३३३४
४) कवडे शिवाजी -३७९
५) शकील चोपदार -७५
६) किरण चांदगुडे -६८
७) खंडू थोरात -१६
८) चंद्रहास औताडे -१६
९) दिलीप गायकवाड -१५
१०) विजय जाधव -१६
११) विश्वनाथ वाघ -६६
१२) संजय काळे – ९६
१३) नोटा- १९१
मताधिक्य – आशुतोष काळे यांना -१५,६०१ एकूण मताधिक्य – १५६०१
३ री फेरी उमेदवार निहाय मिळालेली मते पुढील प्रमाणे –
१) आशुतोष काळे -२६,८१५
२) मेहमुब पठाण -१२८
३) संदीप वरपे-४,६६०
४) कवडे शिवाजी -५५७
५) शकील चोपदार -१४१
६) किरण चांदगुडे -७५
७) खंडू थोरात -२२
८) चंद्रहास औताडे -२२
९) दिलीप गायकवाड -२१
१०) विजय जाधव -२८
११) विश्वनाथ वाघ -९२
१२) संजय काळे -१५०२६५
१३) नोटा
मताधिक्य – आशुतोष काळे-२२,१५५ एकूण मताधिक्य -२२,१५५.
४) थी फेरी उमेदवार निहाय मिळालेली मते पुढील प्रमाणे –
१) आशुतोष काळे -३६,३६७
२) मेहमुब पठाण -१९२
३) संदीप वर्पे -६,५८०
४) कवडे शिवाजी -७७४
५) शकील चोपदार -१९९
६) किरण चांदगुडे – ८६
७) खंडू थोरात -३२
८) चंद्रहंस औताडे -३३
९) दिलीप गायकवाड -२९
१०) विजय जाधव -५१
११) विश्वनाथ वाघ -१४८
१२) संजय काळे -२३६
१३) नोटा-३७१
मताधिक्य – आशुतोष काळे-३६,३७६ एकूण मताधिक्य – २९,७८७.
५वी फेरी उमेदवार निहाय मिळालेली मते पुढील प्रमाणे –
१) आशुतोष काळे -४४,८८२
२) मेहमुब पठाण -२३३
३) संदीप वर्पे-८२६३
४) कवडे शिवाजी -९४०
५) शकील चोपदार -२५१
६) किरण चांदगुडे -९६
७) खंडू थोरात -३७
८) चंद्रहास औताडे -४१
९) दिलीप गायकवाड -३७
१०) विजय जाधव -५६
११) विश्वनाथ वाघ -१८१
१२) संजय काळे -२७९
१३) नोटा-४४६
मताधिक्य – आशुतोष काळे- ४४,८८२ एकूण मताधिक्य -३६६१९
६ ) वी फेरी उमेदवार निहाय मिळालेली मते पुढील प्रमाणे –
१) आशुतोष काळे -५३,३०७
२) मेहमुब पठाण -२८०
३) संदीप वर्पे-९,५१३
४) कवडे शिवाजी -१०९३
५) शकील चोपदार -३२५
६) किरण चांदगुडे -१०३
७) खंडू थोरात -५१
८) चंद्रहास औताडे -४७
९) दिलीप गायकवाड -४९
१०) विजय जाधव -७२
११) विश्वनाथ वाघ -२३१
१२) संजय काळे -३९०
१३) नोटा -५६४
एकूण झालेली मते ६६,००७.
मताधिक्य -आशुतोष काळे-५३,३६०.एकूण- मताधिक्य -४३,७९४
०७ ) व्याफेरी उमेदवार निहाय मिळालेली मते पुढील प्रमाणे –
१) आशुतोष काळे -६०१७७
२) मेहमुब पठाण -३०८
३) संदीप वर्पे-१०,८४१
४) कवडे शिवाजी -१२०९
५) शकील चोपदार -३५७
६) किरण चांदगुडे -१०६
७) खंडू थोरात -६०
८) चंद्रहास औताडे -५६
९) दिलीप गायकवाड -५२
१०) विजय जाधव -८२
११) विश्वनाथ वाघ -२५६
१२) संजय काळे -४७८
१३) नोटा -६६४
एकूण झालेली मते -७४,६४६
मताधिक्य -आशुतोष काळे-६०,१७७ एकूण मताधिक्य -४९,३३६.
०८ ) व्या फेरी अखेर उमेदवार निहाय मिळालेली मते पुढील प्रमाणे –
१) आशुतोष काळे -६६,९२५
२) मेहमुब पठाण -३४५
३) संदीप वर्पे-१३,६१५
४) कवडे शिवाजी -१३९१
५) शकील चोपदार -३८९
६) किरण चांदगुडे -१०८
७) खंडू थोरात -६५
८) चंद्रहास औताडे -६७
९) दिलीप गायकवाड -५५
१०) विजय जाधव -९९
११) विश्वनाथ वाघ -२८२
१२) संजय काळे -५८०
१३) नोटा -७४८
एकूण झालेली मते -८४,६६९.
मताधिक्य -आशुतोष काळे-६६,९२४ एकूण मताधिक्य -५३,३१०.
०९ ) व्या फेरी अखेर उमेदवार निहाय मिळालेली मते पुढील प्रमाणे –
१) आशुतोष काळे -७३,३६४
२) मेहमुब पठाण -३६३
३) संदीप वर्पे-१५,५८७
१८ व्यां फेरी अखेर आशूतोष काळे-१,१५,८३२ मतांनी आघाडीवर असून संदीप वर्पे यांना ३२,८९१ असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
४) कवडे शिवाजी -१५०३
५) शकील चोपदार -४२३
६) किरण चांदगुडे -१११
७) खंडू थोरात -६८
८) चंद्रहास औताडे -७२
९) दिलीप गायकवाड -५९
१०) विजय जाधव -१०९
११) विश्वनाथ वाघ -३०८
१२) संजय काळे -६६१
१३) नोटा -८२६
एकूण झालेली मते -९३,४५४.
मताधिक्य -आशुतोष काळे-६६,९२४ एकूण मताधिक्य -५३,३१०.
१०) व्या फेरी अखेर उमेदवार निहाय मिळालेली मते पुढील प्रमाणे –
१) आशुतोष काळे -७९,८३०
२) मेहमुब पठाण -३९९
३) संदीप वर्पे-१८,०८८
४) कवडे शिवाजी -१६४८
५) शकील चोपदार -४५३
६) किरण चांदगुडे -११५
७) खंडू थोरात -७१
८) चंद्रहंस औताडे -७३
९) दिलीप गायकवाड -६३
१०) विजय जाधव -१११
११) विश्वनाथ वाघ -३३४
१२) संजय काळे -७३९
१३) नोटा -८८८.
एकूण झालेली मते -१,०२,८१२.
मताधिक्य -आशुतोष काळे-७९,८३० एकूण मताधिक्य -६१,७४२.
११) व्या फेरी अखेर उमेदवार निहाय मिळालेली मते पुढील प्रमाणे –
१) आशुतोष काळे -८७५४८
२) मेहमुब पठाण -४२६
३) संदीप वर्पे-१९८६४
४) कवडे शिवाजी -१७८७
५) शकील चोपदार -४८१
६) किरण चांदगुडे -११८
७) खंडू थोरात -७९
८) चंद्रहास औताडे -८३
९) दिलीप गायकवाड -७१
१०) विजय जाधव -१३७
११) विश्वनाथ वाघ -३६१
१२) संजय काळे -८३८
१३) नोटा -९७३
एकूण झालेली मते -१,१२,७६६.
मताधिक्य -आशुतोष काळे-८७५४८.एकूण मताधिक्य -६७,६८४.
१२) व्या फेरी अखेर उमेदवार निहाय मिळालेली मते पुढील प्रमाणे –
१) आशुतोष काळे -९७,७८४
२) मेहमुब पठाण -४७६
३) संदीप वर्पे-२१,७५२
४) कवडे शिवाजी -१९,८९
५) शकील चोपदार -५२४
६) किरण चांदगुडे -१३५
७) खंडू थोरात -९०
८) चंद्रहंस औताडे -९३
९) दिलीप गायकवाड -७७
१०) विजय जाधव -१४५
११) विश्वनाथ वाघ -४०३
१२) संजय काळे -९२४
१३) नोटा -१०७१.
एकूण झालेली मते -१,२५,४५३.
मताधिक्य -आशुतोष काळे-९७,७८४ एकूण मताधिक्य -७६,०३२
१३) व्या फेरी अखेर उमेदवार निहाय मिळालेली मते पुढील प्रमाणे –
१) आशुतोष काळे -१,०६,४०७
२) मेहमुब पठाण -५११
३) संदीप वर्पे-२३,२७४
४) कवडे शिवाजी -२१५८,
५) शकील चोपदार -६०९
६) किरण चांदगुडे -१४२
७) खंडू थोरात -९७
८) चंद्रहंस औताडे -१०३
९) दिलीप गायकवाड -८६
१०) विजय जाधव -१५९
११) विश्वनाथ वाघ -४४२
१२) संजय काळे -९५६
१३) नोटा -११५१
एकूण झालेली मते -१,३६,०९५.
मताधिक्य -आशुतोष काळे-०१,०६,४०७ एकूण मताधिक्य-८३,१३३.
१४) व्या फेरी अखेर उमेदवार निहाय मिळालेली मते पुढील प्रमाणे –
१) आशुतोष काळे -१,१६,५०८
२) मेहमुब पठाण -५६६
३) संदीप वर्पे-२४,७०१
४) कवडे शिवाजी -२३९०
५) शकील चोपदार -६६९
६) किरण चांदगुडे -१४८
७) खंडू थोरात -१०६
८) चंद्रहंस औताडे -११४
९) दिलीप गायकवाड -९२
१०) विजय जाधव -१६३
११) विश्वनाथ वाघ -४७४
१२) संजय काळे -१००६
१३) नोटा -१२२०
एकूण झालेली मते -१,४८,१५७.
मताधिक्य -आशुतोष काळे-१,१६,५०८ एकूण मताधिक्य -९१,८०७ तर संदीप वर्पे यांना २४,७०१ इतकी मते मिळाली आहे.
१५) व्या फेरी अखेर उमेदवार निहाय मिळालेली मते पुढील प्रमाणे –
१) आशुतोष काळे -१,२५,९२३
२) मेहमुब पठाण -६०६
३) संदीप वर्पे-२६,२८४
४) कवडे शिवाजी -२५७१
५) शकील चोपदार -७९८
६) किरण चांदगुडे -१६२
७) खंडू थोरात -१२१
८) चंद्रहंस औताडे -१२१
९) दिलीप गायकवाड -१०१
१०) विजय जाधव -१८३
११) विश्वनाथ वाघ -५२३
१२) संजय काळे -१०३१
१३) नोटा -१३१३
एकूण झालेली मते -१,५९,१०७
मताधिक्य -आशुतोष काळे-१,२५,२९३.एकूण मताधिक्य-९९,००९ तर संदीप वर्पे २६,२८४ यांना इतकी मते मिळाली आहे.
१६) व्या फेरी अखेर उमेदवार निहाय मिळालेली मते पुढील प्रमाणे –
१) आशुतोष काळे -१,३३,७१३
२) मेहमुब पठाण -६५१
३) संदीप वर्पे-२८,६१८
४) कवडे शिवाजी -२७९५
५) शकील चोपदार -८३०
६) किरण चांदगुडे -१७०
७) खंडू थोरात -१३७
८) चंद्रहंस औताडे -१४०
९) दिलीप गायकवाड -१०४
१०) विजय जाधव -१९३
११) विश्वनाथ वाघ -५५४
१२) संजय काळे -१०७७
१३) नोटा -१४१७
एकूण झालेली मते -१,७०,३९९
मताधिक्य -आशुतोष काळे-१,३३,७१३ एकूण मताधिक्य – तर संदीप वर्पे यांना इतकी मते मिळाली आहे.
१७) व्या फेरी अखेर उमेदवार निहाय मिळालेली मते पुढील प्रमाणे –
१) आशुतोष काळे -१,४१,१०७
२) मेहमुब पठाण -६९१
३) संदीप वर्पे-३०५२७
४) कवडे शिवाजी -३०००
५) शकील चोपदार -८९९
६) किरण चांदगुडे -१७४
७) खंडू थोरात -१५२
८) चंद्रहंस औताडे -१५३
९) दिलीप गायकवाड -११६
१०) विजय जाधव -२०७
११) विश्वनाथ वाघ -६२९
१२) संजय काळे -१०९९
१३) नोटा -१४९८
एकूण झालेली मते -१,८०,२५२.
मताधिक्य -आशुतोष काळे-१,४१,१०७ एकूण मताधिक्य -१,१०,५८० तर संदीप वर्पे यांना इतकी मते मिळाली आहे.
१८) व्या फेरी अखेर उमेदवार निहाय मिळालेली मते पुढील प्रमाणे –
१) आशुतोष काळे -१,४८,७२३
२) मेहमुब पठाण -७२६
३) संदीप वर्पे-३२,८९१
४) कवडे शिवाजी -३२४१
५) शकील चोपदार -९४०
६) किरण चांदगुडे -१८६
७) खंडू थोरात -२००
८) चंद्रहंस औताडे -१६४
९) दिलीप गायकवाड -१२०
१०) विजय जाधव -२२०
११) विश्वनाथ वाघ -७४२
१२) संजय काळे -११३२
१३) नोटा -१५७०
एकूण झालेली मते -१,९०,८५५.
मताधिक्य -आशुतोष काळे-१,४८,७२३ एकूण मताधिक्य – तर संदीप वर्पे यांना इतकी मते मिळाली आहे.
१९) व्या फेरी अखेर उमेदवार निहाय मिळालेली मते पुढील प्रमाणे –
१) आशुतोष काळे -१,५६,५९४
२) मेहमुब पठाण -७७२
३) संदीप वर्पे-३४,९८६
४) कवडे शिवाजी -३५११
५) शकील चोपदार -९८८
६) किरण चांदगुडे -१९५
७) खंडू थोरात -२१९
८) चंद्रहंस औताडे -१७७
९) दिलीप गायकवाड -१२६
१०) विजय जाधव -२३५
११) विश्वनाथ वाघ -१०२१
१२) संजय काळे -११५९
१३) नोटा -१६४९
एकूण झालेली मते -२,१६,०३२.
मताधिक्य -आशुतोष काळे-१,५६,५९४ एकूण मताधिक्य -१,२१,६०८ तर संदीप वर्पे ३४,९८६ यांना इतकी मते मिळाली आहे.
२०) व्या फेरी अखेर उमेदवार निहाय मिळालेली मते पुढील प्रमाणे –
१) आशुतोष काळे -१,६०,०४२
२) मेहमुब पठाण -७९२
३) संदीप वर्पे-३६,२०४
४) कवडे शिवाजी -३६३१
५) शकील चोपदार -१०१६
६) किरण चांदगुडे -१९७
७) खंडू थोरात -२२७
८) चंद्रहंस औताडे -१८०
९) दिलीप गायकवाड -१२७
१०) विजय जाधव -२४२
११) विश्वनाथ वाघ -१०४२
१२) संजय काळे -११६९
१३) नोटा -१६८५
एकूण झालेली मते -२,०६,५५४.
मताधिक्य -आशुतोष काळे-१,६०,०४२ एकूण मताधिक्य -१,२३,८३८ तर संदीप वर्पे यांना इतकी मते मिळाली आहे.
शेवट एकूण ३४४८ पोस्टल मतापैकी
२१) व्या फेरी अखेर पोस्टल मतांपैकी उमेदवार निहाय मिळालेली मते पुढील प्रमाणे –
१) आशुतोष काळे -११०५,
२) मेहमुब पठाण -०५
३) संदीप वर्पे-३१९
४) कवडे शिवाजी -०९
५) शकील चोपदार -१६
६) किरण चांदगुडे -००
७) खंडू थोरात -०५
८) चंद्रहंस औताडे -०२
९) दिलीप गायकवाड -०१
१०) विजय जाधव -००
११) विश्वनाथ वाघ -०७
१२) संजय काळे -१९
१३) नोटा -०८
एकूण झालेली मते -१५०४
मताधिक्य -आशुतोष काळे-११०५ एकूण मताधिक्य -१,६१,१४७ तर संदीप वर्पे ३६,५२३ यांना इतकी मते मिळाली असून आ.आशुतोष काळे यांना १,२४,६२४ मतांनी आघाडी मिळाली आहे.