जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

कोपरगावात…या मंडळाची गणेशोत्सव कार्यकारीणी जाहिर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील साई समर्थ प्रतिष्ठाण निवारा मित्र मंडळ वर्ष २४ वे सन.२०२२ ची गणेश उत्सावाची कार्यकरणी जाहिर करण्यात आली आहे.साई समर्थ प्रतिष्ठाण गेल्या २४ वर्षापासून निवारा सुभद्रानगर परिसरात गणेशोत्सव काळात अनेक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करत असते.या मंडळाची कार्यकारिणी दरवर्षी जाहीर होत असते.ती यावर्षीही जाहीर झाली आहे.

या कार्यकरणीत अध्यक्षपदी कुंदन भारंबे,उपाध्यक्षपदी जय शेजवळ,सचिवपदी मंगेश लोंखडे,खजिनदारपदी तुषार भगत,ढोलपथक प्रमुख आयुश कानडे,आर्यन गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.या गणेश उत्सावात चित्रकला स्पर्धा,डान्स स्पर्धा,बुद्धिबळ,दहिहंडी,होम मिनिस्टर,गौरी गणपती सजावट स्पर्धा असे विविध कार्यक्रम होणार असुन भव्य महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे.

गेल्या २४ वर्षापासून हा गणेशोत्सव होत असुन दरवर्षी भव्य दिव्य कार्यक्रम मोठ्या जल्लोषाने साजरे होतात.या गणेशोत्सवासाठी माजी नगरसेवक पुरब कुदळे,साई समर्थ प्रतिषठानचे संस्थापक कलविंदरसिंग दडियाल,सह.अनिरुध्द काळे,सह संस्थापक संदीप सावतडकर,मंगेश लोखंडे,गुरमित सिंग दडियाल,यांचे मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम साजरे होतात तर २०२२ ची गणेशोत्सव कार्यकरणी यांच्याच अध्यक्षतेखाली पार पडली आहे.

या कार्यकरणीत अध्यक्षपदी कुंदन भारंबे,उपाध्यक्षपदी जय शेजवळ,सचिवपदी मंगेश लोंखडे,खजिनदारपदी तुषार भगत,ढोलपथक प्रमुख आयुश कानडे,आर्यन गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.या गणेश उत्सावात चित्रकला स्पर्धा,डान्स स्पर्धा,बुद्धिबळ,दहिहंडी,होम मिनिस्टर,गौरी गणपती सजावट स्पर्धा असे विविध कार्यक्रम होणार असुन भव्य महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे.शेवटच्या दिवशी भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार असुन या दिवशी लाठी काठी,ढोल पथक,मल्ल खांब खेळ आदि खेळ दाखविण्यात येणार आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close